शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! राज्यात ५३ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 20:47 IST

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, सातत्यानं रुग्णसंख्येत होतेय घट

ठळक मुद्देराज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिकसातत्यानं रुग्णसंख्येत होतेय घट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत होती. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घसरण होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ५३,२५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे चोवीस तासांत ३९,९२३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत राज्यात ३९,९२३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ५३,२४९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५३,०९,२१५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ४७,०७,९८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ५,१९,२५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८८.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.मुंबईत कोरोनाचा आलेख खालीगेल्या काही दिवसांपासून मुंबईतून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी घट दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत १,६५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर २,५७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर आता ९२ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सध्या ३७,६५६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता १९९ दिवसांवर गेला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई