शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक’

By admin | Updated: June 22, 2014 00:09 IST

रेल्वे भाववाढ करून मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली, असा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीने केला आहे.

पिंपरी : रेल्वे भाववाढ करून मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली, असा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीने केला आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी रेल्वे प्रवासी भाडय़ामध्ये 14.2 टक्के आणि वाहतूक भाडय़ात 6.2 टक्के वाढ करून जनतेला धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन आयेंगे’ चा प्रचार करून देश महागाईयुक्त करण्याचे स्वप्न दाखवून मते मिळविली. पण, सत्तेवर येताच जनतेला महागाईच्या आणखी खोल खाईत लोटण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईप्रश्नी पूर्वीचे यूपीए सरकार आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना जबाबदार धरणा:या मोदींना या दरवाढीची त्या अनुषंगाने वाढणा:या महागाईची जबाबदारी घ्यावीच लागेल.
1978 मध्ये मधु दंडवते यांच्या रेल्वे मंत्रिपदाच्या कार्यकाळानंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कदाचित पहिल्यांदाच दरवाढ झाली असावी. दरवाढ जाहीर करताना रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता, सुविधामधील नवीन रेल्वे मार्ग विस्ताराबाबत कुठलेही धोरण जाहीर केलेले नाही. तसेच जुलैमध्ये संसदेमध्ये रेल्वे बजेट सादर होण्यापूर्वीच दरवाढ जाहीर करणो याचा अर्थ संसदीय लोकशाहीवर या सरकारचा विश्वास नाही, हेच स्पष्ट होत आहे, असे अध्यक्ष मानव कांबळे, युवाध्यक्ष प्रदीप पवार, सचिव नीलेश सुंबे, दिलीप काकडे, नागेश निकम, बापूसाहेब देशमुख यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)