शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी रोखली देवगिरी एक्स्प्रेस

By admin | Updated: June 16, 2015 03:03 IST

एजंटांकडून तिकीट कन्फर्म झाले तरी रेल्वेत बसेपर्यंत आसन क्रमांक मिळत नाही,अशी तक्रार करत मराठवाड्यातील ११ आमदार, माजी मंत्री व माजी खासदारांनी देवगिरी एक्स्प्रेस दीड तास रोखली.

नांदेड : एजंटांकडून तिकीट कन्फर्म झाले तरी रेल्वेत बसेपर्यंत आसन क्रमांक मिळत नाही,अशी तक्रार करत मराठवाड्यातील ११ आमदार, माजी मंत्री व माजी खासदारांनी देवगिरी एक्स्प्रेस दीड तास रोखली. सोमवारी सायंकाळी नांदेड स्थानकावर हा प्रकार घडला.नांदेड स्थानकातून रोज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुटणारी देवगिरी एक्स्प्रेस सोमवारी ७.४० वाजता सुटली. या रेल्वेतून प्रवास करणारे आ. हेमंत पाटील, आ. वसंतराव चव्हाण, आ. डी. पी. सावंत, आ. सुभाष साबणे, माजीमंत्री आ. जयप्रकाश मुंदडा, आ. विजय भांबळे, माजी खासदार डी. बी. पाटील, माजी आमदार ठक्करवाड यांच्यापैकी बहुतेक जणांचे तिकीट कन्फर्म झालेले नव्हते. माजी नगराध्यक्ष नरेंद्रपाल बरारा हे आजारी असल्याने व्हिल चेअरवरुन आलेले होते. त्यांना तर अप्पर बर्थ देण्यात आला.