शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

चकमकीत जहाल नक्षलवादी ठार, १२ बोअर रायफल जप्त

By admin | Published: June 29, 2016 9:45 PM

पोलीस दलाचे विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना बुधवारी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या सुमारास झालेल्या चकमकीत एक पुरूष नक्षलवादी ठार झाला आहे.

ऑनलाइन लोकमतएटापल्ली (गडचिरोली ) : एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दित बोडमेटा- मर्दहूर जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलाचे विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना बुधवारी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या सुमारास झालेल्या चकमकीत एक पुरूष नक्षलवादी ठार झाला आहे. त्याचा मृतदेह हस्तगत करण्यात पोेलीस दलाला यश आले आहे. बोडमेटा- मर्दहूर जंगलात नक्षलविरोधी अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर जोरदार हल्ला केला. यावेळी दोनही बाजुंनी अंदाधुंद गोळीबार झाला. पोलिसांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक जहाल पुरूष नक्षलवादी मारल्या गेला आहे. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेलेत. त्यानंतर घटनास्थळावर एक पुरूष मृतदेह व एक बारा बोअर रायफल यासह नक्षलसाहित्य मोठ्या प्रमाणावर मिळाले आहे. मृत नक्षलवाद्याची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे. या घटनेनंतर हेडरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दित नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)