शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

शालेय खरेदीसाठी बाजारात धूम...

By admin | Updated: June 10, 2016 01:09 IST

शाळा सुरू होण्यास दोन-तीन दिवसच उरले असल्याने शालेय खरेदीसाठी बाजारात धूम आहे.

पुणे : शाळा सुरू होण्यास दोन-तीन दिवसच उरले असल्याने शालेय खरेदीसाठी बाजारात धूम आहे. बॅगा, वह्या, कंपासबॉक्स सारख्या वस्तूंनी दुकाने सजली आहे. उन्हाळ््याची सुट्टी संपली की, मुलांना चाहूल लागते ती शाळा कधी सुरु होणार यांची. मी जुनी बॅग नाही वापरणार, मला नवीन बॅग घ्यायची’ असे संवाद घरोघरी एकू येतात. नवीन बुट, वहया, टिफिन, वॉटर बॅग अशा विविध वस्तूची मागणी मुले पालकांकडे करीत आहेत. बाजारपेठामध्ये मुलांच्या आवडीनुसार विविध बॅग्ज आलेल्या आहेत. यामध्ये किडस बॅग्ज, फ्लाईंग थंडर, बेन-१०, बाल हनुमान, प्रिन्सेस, बार्बी डॉल, फॅब्युलस किडस, छोटा भीम, स्पायडर मॅन, क्युट बेबी यांना विशेष मागणी आहे. वरच्या वर्गातील मुले प्लेन बॅग खरेदी करणे पसंत करतात तर मुली प्रिटेड कॅनव्हास कपडयातील किंवा स्टार प्रिटेंड सॅक घेणे पसंत करताना दिसत आहेत. या बॅग्ज च्या किंमती २४० पासून ते ५०० रुपयापर्यंत आहेत. टिफीन बॅगही आकर्षक रंगातटिफिन बॅग मध्ये सुध्दा आकर्षक कलर तसेच मोटू-पतलु,डोरेमॉन, बाल हनुमान असे विविध प्रकार बच्चे कंपनीसाठी आलेले आहेत. बॉटल आणि टिफिन मध्ये सुध्दा विविध कार्टुन्स व प्राण्यांची चित्रे प्रिंट केलेली आहेत त् यांच्या किंमती ५० रुपयांपासून ते २०० रुपयापर्यंत आहेत.लहान जास्त कार्टुन असलेल्या बॅग्ज आवडतात. त्यामुळे त्यांची आवड ओळखून आम्ही कार्टुनच्या बॅग्ज मोठया प्रमाणात विक्रीसाठी आणल्या आहेत. मुलांच्या मागणीनुसार लाइट वेट सॅक, कॅनव्हास प्रिटेड सॅक, टिफिन बॅक, वॉटरबॅग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. - विक्रेतेमाझी मुलगी अत्ता ६ वी मध्ये आहे तीच्या आवडीनुसारच मी तीच्या शाळेची खरेदी करीत आहे. कोणती बॅग किंवा कोणती टिफीन बॅग आवडते तशीच मी घेणे पसंत करते. कारण मुलांच्या आवडी जपल्यावर आम्हाला पण एक वेगळेच समाधान मिळते त्यांच्या निरागस चेहऱ्यावरील आनंदच आम्हाला महत्वाचा वाटतो.- प्राची कुलकर्णी (पालक)