Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 9 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 20:51 IST2019-02-09T20:50:22+5:302019-02-09T20:51:20+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 9 फेब्रुवारी 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
'पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींचं नाव आल्यानं मला त्यांची काळजी वाटू लागलीय'
गेल्या वेळी 42 जागा जिंकल्या, यावेळी 43 जिंकू; बारामतीत कमळ फुलवू- मुख्यमंत्री
'केंद्रात मोदी नव्हे, भाजपा सरकार येणार; नितीन गडकरी पंतप्रधान होणार!'
पंतप्रधानपदाची जागा रिकामी नाही : विरोधक एकत्र येऊन काय करणार
किरीट सोमय्या नकोत, आम्ही मतं देणार नाही; शिवसैनिकांची 'मातोश्री'वर फिल्डिंग
विधानसभा बरखास्त होणार नाही - मुख्यमंत्री
मराठा+मराठी एकी?; मनसेशी मनोमीलनाबाबत शरद पवारांचं मोठं विधान
धनंजय देसाईची जामीनावर सुटका ; समर्थकांची पुण्यात रॅली
पुण्याची मेट्रो वेळेआधी सुरू होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश आनंद यांचे निधन