Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 26 सप्टेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 06:38 PM2018-09-26T18:38:31+5:302018-09-26T18:38:48+5:30

जाणून घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: Top 10 news in the state - 26 September | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 26 सप्टेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 26 सप्टेंबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

दिवसभरातील ठळक बातम्या एका क्लिकवर : -

पंतप्रधान मोदींना टोला हाणत राज ठाकरेंच्या मनमोहन सिंग यांना शुभेच्छा!

नगरसेवक अविनाश बागवे यांच्या अटकेवरून पुण्यात काँग्रेस- भाजपमध्ये ठिणगी !

जगातील सर्वात मोठा चरखा सेवाग्राममध्ये दाखल

सर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे

लग्न मोडल्याच्या रागातून शिक्षकानं 'ती'चे अश्लील व्हिडीओ केले व्हायरल

संमेलनाध्यक्ष निवडणार सर्वसंमतीनेच, यंदापासूनच सुरुवात

आशिया, युरोपीयन युनियन बैठकीसाठी संभाजीराजे रवाना

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘लक्ष्मी’ला मागणी

तब्बल ६८ टक्के दूध भेसळीचे; कॅन्सरसारखा आजार दार ठोठावतोय

फोन चार्ज करण्यासाठी तो चक्क घुसला कॉकपिटमध्ये अन्...

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 26 September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.