Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 ऑगस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 18:30 IST2018-08-23T18:30:41+5:302018-08-23T18:30:44+5:30
आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 ऑगस्ट
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या
कोल्हापूर महानगरपालिकेतील 19 नगरसेवकांचे पद रद्द ?
पश्चिम विदर्भात आपत्तीचे ३० बळी, २७ जखमी, ८०७ गावे बाधित
नागपुरात गडकरींविरोधात शिवसेना उमेदवार उभा करणार, आगामी निवडणुकांसाठी युती नाहीच
दिल्ली शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारी राजधानी : शरद पवार
राज ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयींना चित्रातून वाहिली आदरांजली
अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये केल्या विसर्जित
पुण्यातील कथितरीत्या बेपत्ता झालेली दोन कुटुंबं सापडली, मोबाईल बंद झाल्याने संपर्काबाहेर
बिल्डर सुपारीवालाला पोलीस कोठडी
आयकर विभागाची 'मेगा छापेमारी'; औरंगाबादेतील ४ उद्योगसमूहासंबंधी देशभरात ८० ठिकाणी तपास सुरु
ई-मेल आय डी हॅक करून नागपुरात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण रुग्णालयात दाखल