Next

अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये केल्या विसर्जित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 04:43 PM2018-08-23T16:43:56+5:302018-08-23T16:44:17+5:30

मुंबई-  अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांतील नद्यांमध्ये विसर्जित करण्यात आल्या आहेत. या शहरांमध्ये प्रामुख्यानं सोलापूर, नागपूर आणि नाशिकचा ...

मुंबई-  अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांतील नद्यांमध्ये विसर्जित करण्यात आल्या आहेत. या शहरांमध्ये प्रामुख्यानं सोलापूर, नागपूर आणि नाशिकचा समावेश आहे.