Next

राज ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयींना चित्रातून वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:21 PM2018-08-23T15:21:04+5:302018-08-23T15:21:29+5:30

'पुणे आर्ट, पुणे हार्ट' आयोजित कला उत्सव प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी मनसे अध्यक्ष  राज ठाकरे  उपस्थित होते. यावेळेस त्यांनी माजी ...

'पुणे आर्ट, पुणे हार्ट' आयोजित कला उत्सव प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी मनसे अध्यक्ष  राज ठाकरे  उपस्थित होते. यावेळेस त्यांनी माजी पंतप्रधान  अटलबिहारी वाजपेयी  यांचं रेखाचित्र साकारलं.