शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 13 ऑक्टोबर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 7:01 PM

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.या आहेत आजच्या ठळक बातम्या...Exclusive : नाना पाटेकरांनी तनुश्रीला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावलं, अन्...'; प्रत्यक्षदर्शी स्पॉटबॉयचा खळबळजनक खुलासा

#MeToo:नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करा; तनुश्री दत्ताची पोलिसांकडे मागणी

‘मी-टू’ चळवळीविरुद्ध जोक करणाऱ्यांची दया येते -अनिता दाते

राम कदमांची नवी 'ऑफर'; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला व्हिडीओ

मोदींच्या पोस्टरला काळं फासणाऱ्या सत्यजित तांबेंच्या प्रतिमेचं भाजपाकडून दहन

आधारची संपूर्ण प्रिंट आणा मगच परीक्षेला बसा, आयबीपीएसच्या परीक्षेतील प्रकार

दरोडेखोरांमध्ये लष्कराचा जवान; रेल्वे प्रवासादरम्यान लुटमार करणारे ३ आरोपी जेरबंद

50 लाख दे नायतर... खंडणी मागणाऱ्या भाजपा आमदाराविरुद्ध गुन्हा

औरंगाबादमधील निरुपयोगी सोनोग्राफी मशीनस होणार नष्ट; विल्हेवाटीचे चित्रीकरण करणार

358 मशालीच्या प्रकाशात उजळून निघाला प्रतापगड

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रmarathiमराठी