Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 3 जानेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 18:38 IST2019-01-03T18:37:32+5:302019-01-03T18:38:45+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 3 जानेवारी
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
आणखी 900 गावांत दुष्काळ जाहीर होणार; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
युतीसाठी शिवसेनेसमोर कदापि झुकणार नाही- अमित शहा
अजून भाजपाने शिवसेनेला युतीसाठी प्रस्तावही दिलेला नाही; दानवेंचं स्पष्टीकरण
बोला, काय विचारू?... राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून घेतला मोदींच्या मुलाखतीचा समाचार
हे तर चहाच्या पेल्यातील वादळ, मोदींच्या मुलाखतीची उद्धव ठाकरेंकडून खिल्ली
भाजपाला पाठिंबा देणाऱ्या बसपाच्या 4 नगरसेवकांचे निलंबन, राष्ट्रवादी काय करणार?
थोरांचे आशीर्वीद ! 'आय लव्ह यू' म्हणणाऱ्या उदयनराजेंचा आजीबाईंनी घेतला 'मुका'
आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनाला सचिन तेंडुलकर, राज ठाकरेंसह शिष्यगणांची गर्दी
'पद्म' पुरस्कार आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याचा संबंध नाही, तरीही CMचं चुकलंच!