Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 ऑगस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 18:13 IST2018-08-14T18:12:29+5:302018-08-14T18:13:00+5:30

आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर

maharashtra news top 10 news marathi 14 august | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 ऑगस्ट

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 ऑगस्ट

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

दिवसभरातील ठळक बातम्या

अजितदादा, मनाला लावून घेऊ नका - राज ठाकरे 

'ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, त्यांनी पवार साहेबांबाबत बोलू नये'

आमिरसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल

एटीएसकडून पुण्यात आणखी शस्त्रसाठा जप्त, नालासोपारा, पुण्यात पुन्हा छापे

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर आजपर्यंतचा मोठा सायबर हल्ला; ९४ कोटींची लूट

गोवारी समाजाला STमध्ये आरक्षण, नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

मराठवाड्यात पाऊस लांबल्याने खरीपाची ९ हजार कोटींची गुंतवणूक संकटात

नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांची तणाव व्यवस्थापन कार्यशाळा

'सहारा स्टार' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात

गायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं 

 

Web Title: maharashtra news top 10 news marathi 14 august