शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

Maharashtra Election 2019 : कमजोर ‘पंजां’चे विखुरलेले सिंह..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 12:39 IST

विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाताना काँग्रेसची

चित्रातील अशोकस्तंभावरीलसिंहांना पाहून ‘त्या’ सिंहांनीहीप्रेरणा घेत फोडली डरकाळीदाखवू लागले 'पंजा'तली ताकद... 

बऱ्याच दिवसांनी शिकारीलाचार सिंह निघालेत हे पाहताचजंगलात भयभीत वातावरण..सगळे बसले घाबरून लपूनत्या सिंहांच्या ‘पंजां’त नव्हतीपूर्वीची ती ताकद, डरकाळीत नव्हती ती पूर्वीइतकी दहशत...तरीही त्यांना घाबरायचे सर्व शिकारीची सवय सुटल्यानंत्यांना शिकार करता येईनापोकळ डरकाळ्या फोडतते नुसते पळू लागले सैरावैराम्होरक्या सिंहच सैरभैर होतात्याला शिकार काही सापडेनाया सिंहांना सोडून तो दुसºयाताकदवान कळपात गेला निघून उरलेले तिघे आणखीन बिथरलेते विखुरले आणि शोधू लागलेआपापल्याच इलाख्यातलीफक्त स्वत:साठी स्वतंत्र शिकार... एक काळ असा होता, कीजंगलावर त्यांचंच राज्य होतंत्यांच्या हाती लागत होती अगदी नियमित अलगद शिकारजंगलातले सगळे नियम त्यांनीबनवले.. नंतर त्यांनीच तोडलेआयत्या शिकारीच्या नादी लागून.त्यांनी शिकार करणं दिलं सोडूनकळपानेच राहिलं तर शिकारएकमेकांच्या मदतीनं करता येतेहेच तत्त्व ‘ते’ सिंह गेले विसरूनसगळी ताकद त्यांची गेली विरूनत्यांच्या कळपातले अनेक सिंहगेलेत सोडून, काही चाललेत...नव्या कळपात जरी मिळत नसलं पूर्वीचं स्थान अन् मानही...अशोकस्तंभाच्या सिंहांचा चुकीचाअर्थ लावत या सिंहांनी फिरवलीपरस्परांकडे पाठ अन् शोधतायतशिकार आपल्याकमजोर 'पंजां'सह...

- अभय नरहर जोशी- 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण