शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोले यांच्या गडावर प्रफुल्ल पटेलांची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 10:06 IST

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकोली मतदारसंघात घेरण्यासाठी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोर्चेबांधणी केली आहे. भाजपच्या तिकीटावर उमेदवार देऊन राजकीय सारिपाटावरची त्यांची पहिली खेळी यशस्वी झाली.

- गोपालकृष्ण मांडवकरभंडारा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकोली मतदारसंघात घेरण्यासाठी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोर्चेबांधणी केली आहे. भाजपच्या तिकीटावर उमेदवार देऊन राजकीय सारिपाटावरची त्यांची पहिली खेळी यशस्वी झाली. पुढच्या १३ दिवसात येथे नेमके काय घडणार, हे आता महत्वाचे आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवित अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरविले. त्यांच्या पाठीशी महायुतीची ताकद उभी करून पटोले यांना मतदारसंघातच गुंतवून ठेवण्याची रणनिती आहे. असे असले तरी महायुतीमधील सोमदत्त करंजेकर यांची बंडखोरी पटोलेंना किती फायद्याची ठरणार, हे महत्वाचे आहे. राजकीय विरोधक असलेले सेवक वाघाये यांना तुमसरच्या मैदानावर पाठवून पटोले यांनी स्वत:चा मार्ग मोकळा केला असला तरी, विकासाच्या प्रश्नावर त्यांना विरोधकांकडून घेरले जात आहे.

मतदारसंघातील कळीचे मुद्देदीड दशकापासून रखडलेला भेल प्रकल्प (ता.साकोली). मतदारसंघातील उद्योगधंद्यांचा अभाव आणि वाढलेली बेरोजगारी. ३० वर्षांपासून महत्त्वाकांक्षी भीमलकसा सिंचन प्रकल्प, निम्न चुलबंद प्रकल्प प्रलंबित. परिणामत: सिंचनाचे भंगले स्वप्न.लाखांदूर आणि लाखनी दोन्ही तालुक्यांची उद्योगधंद्यांच्या बाबतीत पीछेहाट. नव्या प्रकल्पाची उभारणी नाही.धानाचे विक्रमी उत्पादन होऊनही प्रक्रिया उद्योग नाही. मतदारसंघात ४५० पेक्षा अधिक तलाव असूनही सिंचन क्षमता कमी. पर्यटन आणि मत्स्य व्यवसायाकडे प्रचंड दुर्लक्ष. उच्च शिक्षणाच्या सोयींचा अभाव.    

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sakoli-acसाकोलीNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा