शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 08:40 IST

Maharashtra Assembly Election 2024 : सरकार आल्यावर या ५ जागा भरल्या जातील आणि तिथे तुम्हाला संधी दिली जाईल असे आश्वासन मविआचे नेते देत असल्याची माहिती काही बंडोबांनीच दिली. 

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : आपण सत्तेवर आल्यावर तुम्हाला विधान परिषदेची आमदारकी देतो, महामंडळ देतो, अशी आश्वासने देऊन महाविकास आघाडीचे नेते बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ७ जागा महायुती सरकारने नुकत्याच भरल्या आहेत, तर ५ जागा रिक्त आहेत. सरकार आल्यावर या ५ जागा भरल्या जातील आणि तिथे तुम्हाला संधी दिली जाईल असे आश्वासन मविआचे नेते देत असल्याची माहिती काही बंडोबांनीच दिली. 

बंडखाेरांशी संपर्ककाँग्रेसमधील बंडखोरांना शांत करण्यासाठी राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला आणि ज्येष्ठ नेते अशोक गहलोत प्रयत्न करत आहेत. दिवसभरात या दोन नेत्यांनी मुंबई आणि लगतच्या बंडखोर उमेदवारांशी चर्चा केल्याचे समजते. तर उद्धव सेनेकडून खा. संजय राऊत, शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे बंडखोरांच्या संपर्कात आहेत.जिथे मित्र पक्षांविरोधात अधिकृत उमेदवार आहे तिथे कुणी माघार घ्यायची यावर मविआच्या नेत्यांची बैठक होऊन त्यातून हा प्रश्न निकाली काढला जाऊ शकतो.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस