शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 20:13 IST

Exit polls Of Maharashtra Election: मतदान संपत नाही तोच एकामागोमाग एक असे जवळपास १० एक्झिट पोलचे अंदाज धडाधड येऊ लागले होते.

महाराष्ट्राची निवडणूक पार पडली आहे. आज मतदान झाले आहे. येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतदान संपत नाही तोच एकामागोमाग एक असे जवळपास १० एक्झिट पोलचे अंदाज धडाधड येऊ लागले होते. यात बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर तीन एक्झिट पोलनी मविआला सत्तेत बसताना दाखविले आहे. एकच एक्झिट पोल असा आहे ज्याने दोघांपैकी कोणालाच बहुमत दिलेले नाही. 

एक असा एक्झिट पोल आहे जो २०१९ मध्ये खरा ठरला होता, तो अद्याप आलेला नाही. २०१९ मध्ये ७ एक्झिट पोल आले होते. परंतू अॅक्सिस माय इंडिया हा एकमेव खऱ्या निकालाशी मिळता जुळता ठरला होता. 

असे आहेत एक्झिट पोल...

इलेक्टोरल एज एक्झिट पोलमहायुती ११८मविआ १५०

पोल डायरी एक्झिट पोल...महायुती १२२-१८६मविआ ६९- १२१

चाणक्यचा एक्झिट पोलमहायुती १५२-१६०मविआ १३०-१३८

मॅट्रिझ एक्झिट पोल...महायुती - १५०-१७०मविआ - ११०-१३०

पी मार्क्यू एक्झिट पोलमहायुती - १३७-१५७मविआ -१२६-१४६

रिपब्लिक एक्झिट पोलमहायुती - १३७-१५७मविआ -१२६-१४६

SAS एक्झिट पोलमहायुती - 127-135मविआ -147-155 

पीपल्स पल्स एक्झिट पोलमहायुती 175-195    मविआ 85-112    इतर 07-12

भास्कर रिपोर्टर्स पोलमहायुती १२५-१४०मविआ १३५- १५०इतर २०-२५

लोकशाही महारुद्रमहायुती १२८-१४२मविआ १२५-१४०इतर १८-२३ 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी