शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 3:33 PM

Maha Metro Job Vacancy 2020: मुंबई मेट्रोमध्ये या नोकऱ्या कोणकोणत्या पदांवर निघाल्या आहेत. अर्ज कधी करायचा आहे? याची माहिती खाली दिलेली आहे. याशिवाय अधिकृत जाहिरातीच्या लिंकही देण्यात येत आहेत. 

मुंबई : मुंबईमेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (MMRDA) ने मुंबई मेट्रोच्या वेगवेगळ्या पदांवर भरती आयोजित केली आहे.  यासाठी अधिकृत वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in वर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Maha Metro Job Vacancy 2020: मुंबई मेट्रोमध्ये या नोकऱ्या कोणकोणत्या पदांवर निघाल्या आहेत. अर्ज कधी करायचा आहे? याची माहिती खाली दिलेली आहे. याशिवाय अधिकृत जाहिरातीच्या लिंकही देण्यात येत आहेत. 

रिक्त जागा...

  • टेक्नीशियन 1 -53 जागा
  • टेक्नीशियन (सिव्हिल) 1 - 8 जागा
  • टेक्नीशियन (सिव्हिल) 2 - 2 जागा
  • टेक्नीशियन (एसअँडटी) 1 - 39 जागा
  • टेक्नीशियन (एसअँडटी) 2 - 2 जागा
  • टेक्नीशियन (ईअँडएम) 1 - 1 जागा
  • टेक्नीशियन (एसअँडटी) 2 - 1 जागा
  • ट्रेन ऑपरेटर (शंटिंग) - 1 जागा
  • जूनियर इंजीनियर (स्टोअर) - 1 जागा
  • ट्रॅफिक कंट्रोलर - 1 जागा
  • हेल्पर - 1 जागा

एकूण जागा - 110पदांनुसार वेतन (पे स्केल)

  • टेक्नीशियन 1 - 25,500 ते 82,100 रुपये प्रति महिना
  • टेक्नीशियन (सिव्हिल) 1 - 19,900 से 63,200 रुपये प्रति महिना
  • टेक्नीशियन (सिव्हिल) 2 - 25,500 से 81,100 रुपये प्रति महिना
  • टेक्नीशियन (एसअँडटी) 1 - 19,900 से 63,200 रुपये प्रति महिना
  • टेक्नीशियन (एसअँडटी) 2 - 25,500 से 81,100 रुपये प्रति महिना
  • टेक्नीशियन (ईअँडएम) 1 - 19,900 से 63,200 रुपये प्रति महिना
  • टेक्नीशियन (ईअँडएम) 2 - 19,900 से 63,200 रुपये प्रति महिना
  • ट्रेन ऑपरेटर (शंटिंग) - 38,600 से 1,22,800 रुपये प्रति महिना
  • जूनियर इंजीनियर (स्टोअर) - 38,600 से 1,22,800 रुपये प्रति महिना
  • ट्रॅफिक कंट्रोलर - 38,600 से 1,22,800 रुपये प्रति महिना
  • हेल्पर - 15000 से 47,600 रुपये प्रति महिना

 

अर्ज कसा कराल? 

मुंबई मेट्रोतील या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. या अर्जांची सुरुवात 27 जूनपासूनच केली गेली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै आहे. खुल्या गटासाठी 300 रुपये तर आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना 150 रुपये फी भरावी लागणार आहे. ही फी देखील ऑनलाईन माध्यमातून भरायची आहे. 

अटी काय?वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. याशिवाय वयाची अटही वेगवेगळी आहे. याच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करावे. Mumbai Metro vacancy notification 2020 साठी इथे क्लिक करा....MMRDA च्या वेबसाइटलर जाण्यासाठी इथे क्लिक करा... 

SBI देखील भरती करणार...भारतीय स्टेट बँकेने पुढील 6 महिन्यांमध्ये 2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या योजनेविषयी माहिती असणाऱ्या दोन लोकांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये चांगला विकास होण्यासाठी आणि बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. बँक ग्राहकांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारते त्या सेवांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्यात येणार आहे. कोरोनामुळे बँकेचे उत्पन्न घटले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

नोकरी विषयक आणि फायद्याच्या अन्य बातम्या...

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

विद्यापीठांच्या परिक्षांची घोषणा झाली, या महिन्यात होणार; यूजीसीकडून गाइडलाइन्स जारी

एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले

 

टॅग्स :Metroमेट्रोjobनोकरीMumbaiमुंबईmmrdaएमएमआरडीए