शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली नगराध्यक्षपदी माधुरी गायकवाड

By admin | Updated: October 9, 2015 02:15 IST

कणकवली नगराध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि युवा नेते संदेश पारकर यांच्यातच झाली. यात संदेश पारकर यांनी बाजी मारत नारायण राणे गटाला धक्का दिला आहे.

कणकवली : कणकवली नगराध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि युवा नेते संदेश पारकर यांच्यातच झाली. यात संदेश पारकर यांनी बाजी मारत नारायण राणे गटाला धक्का दिला आहे. पारकर गटाच्या माधुरी गायकवाड नगराध्यक्षपदी निवड झाली.मावळत्या नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी आपले निर्णायक मत पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांच्या पारड्यात टाकल्याने राणे गटाच्या सुविधा साटम यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. पारकर गटाच्याच कन्हैया पारकर यांची निवड झाली. (वार्ताहर)संदेश पारकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना राणे विरूद्ध पारकर यांच्यात वेळोवेळी टक्कर व्हायची. मात्र, दोन वर्षांपूर्वी आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकाराने संदेश पारकर यांनी नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राणे यांनी जुने सर्व राजकीय वैर विसरून त्यांची कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षपदी वर्णीही लावली होती.

गद्दारी रक्तात असली की कृतीत येते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही निवडणूक, असो. नियती, नियम व न्यायालय अस्तित्वात आहेत. गद्दारांना अद्दल घडेल. हुरळून जाऊ नका. - नारायण राणे