शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘झलक’मध्ये माधुरीचा मॉडर्न लूक!

By admin | Updated: June 5, 2014 00:04 IST

लोकप्रिय ‘झलक दिखला जा’ ह्या डान्सप्रधान रिअॅलिटी शोच्या निर्मात्याने धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेनेशी गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओत भेट घेतली.

पूजा सामंत - मुंबई
कलर्स वाहिनीवर येत्या सात जूनपासून आरंभ होणा:या लोकप्रिय ‘झलक दिखला जा’ ह्या डान्सप्रधान रिअॅलिटी शोच्या निर्मात्याने धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेनेशी गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओत भेट घेतली. दर शनिवारी-रविवारी रात्री नऊ वाजता ‘झलक दिखला जा’ची सुरुवात होईल. गेल्या सीझनप्रमाणोच यंदा देखील माधुरी - करण जोहर आणि रेमो डिसुझा परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. माङया आजवरच्या बहुतेक चित्रपटांमधून मी भारतीय परिधानामधून दिसलेय. मग तो सिनेमा राजश्रीनिर्मित असो वा यशराजनिर्मित असो़ भारतीय वेषभूषा आणि मी या टीपिकल समीकरणाला ‘झलक’मध्ये मी आणि स्टायलिस्ट अनाहिता अडजानिया-श्रॉफ यांनी छेद दिलाय! मी आधुनिक वेषभूषेत असणार आह़े अनाहिताने  माझा  मेकओव्हरच
 केलाय असं समजा़ पण मला आणि ‘झलक’ टीमला माङो हे नवे रंगरूप भावले आहे, ज्याने माझाही उत्साह दुणावलाय़, माधुरी अतिशय मूडमध्ये येऊन सांगू लागत़े अनाहिताने माधुरीवर अनेक ड्रेसेस आणि मेकअप, हेअर स्टाइल्स करून  बघितल्या़ दोघींच्या मते ज्या उत्तम वाटल्या त्या निश्चित केल्यात़
‘झलक दिखला जा’मध्ये निवड झालेले स्पर्धक असतील पलक आणि कृती, करण आणि  सुचित्र, गायक सुखविंदर आणि भावना, पुरब कोहली आणि मोहेना, सोफी चौधरी आणि दीपक, अक्षत आणि वैष्णवी, आशिष आणि शम्पा, मौनी रॉय आणि पुनीत, पूजा-रजित , अन्ड्रयी आणि भाविनी, कृतिका आणि साव्हियो, शक्ती मोहन आणि तुषार आणि श्रीसंत आणि स्नेहा़ होय, क्रि केटच्या मैदानावरील लोकप्रिय सितारा श्रीसंत प्रथमच ‘झलक’सारख्या डान्स शोमध्ये स्पर्धक म्हणून उतरलाय!
माधुरीने गप्पा मारताना म्हटलं, ‘झलक’चे परीक्षक म्हणून काम पाहणो   नेहमीच आवडत़े कारण कार्यक्र माचे स्वरूप नृत्याशी निगडीत आहे. माधुरीला ‘डान्सिंग क्वीन’ असे विशेषण आहे, पण तरीही तिला स्वत:ला  असे वाटते, की अजून डान्समध्ये खूप काही शिकायचे आहे. धूम-3 सिनेमात अवघे काही सेकंद आमीर खानने टॅप डान्स केला, पण त्यासाठी त्याने तब्बल 15 दिवस सराव केला होता़ ह्याच टॅप डान्स आणि बोलेरो, झौक, साल्सा, तांगो, हिप-हॉप अशा अनेक विदेशी, लोकप्रिय डान्सची विविधता पाहायला मिळणार आह़े तेजाब सिनेमात मोहिनीची भूमिका सादर केलेल्या माधुरीला नेमकी टॅप डान्सची मोहिनी पडलीय. हा डान्स  शिकण्याची मनापासून इच्छा आहे, पण त्याचा गुरू मात्र मला अजून मिळाला नाही; मी त्याच्या  शोधात आहे!
विदेशी नृत्य करताना अनेक साहाय्यक तिला काही कठीण मुद्रा देत होत़े तिला उंचावरून खाली ङोलण्याची स्टेप देखील होती़ मी घाबरले नाही, पण माझी दोन मुलं मात्र अवाक् झालीत़ त्यांनी मला मिठी  मारून ‘ममा, यू आर  ब्रेव्ह’ अशी शाबासकी दिली आणि मी धन्य धन्य झाले!  माधुरीतली आई व्यक्त होत असत़े