Lokmat Bulletin: Today's Headlines - September 28, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 28 सप्टेंबर 2019
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 28 सप्टेंबर 2019

महाराष्ट्र

अजित पवारांच्या डोळ्यात पाणी, आम्हालाही भावना आहे की नाही... 

राजीनाम्यानंतर अजित पवारांचा 'माफीनामा', सर्वांची माफी मागतो अन्...

तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक

पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर कोणकोण आहेत ते पाहा; अजित पवारांचा इशारा

शिवसेनेचे संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

... म्हणून मी राजीनामा दिला, अखेर अजित पवारांकडून खुलासा 

एकत्र परिवार असतानाही कौटुंबिक कलहाची वारंवार अफवा; अजित पवार संतापले

शरद पवारांच्या नजरेत नजर न मिळवताच निघालो; अजित पवारांनी सांगितला भेटीचा तपशील

बागडेंच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण

रविकांत तुपकर यांचा रयत क्रांती संघटनेत प्रवेश

Vidhan Sabha 2019: नाराजांसाठी मनसे ठरणार पर्याय !

Maharashtra Assembly Election 2019 : एमआयएमचे शहरातील ३ उमेदवार जाहीर

देश- विदेश

गस्ती वाहनावर दहशतवादी हल्ला; तीन दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

मग पाकिस्तानात गुंतवणूक करा; ब्रिटनच्या गुंतवणूकदारावर झुनझुनवाला संतापले

नौदलाची ताकद वाढली; 'आयएनएस खांदेरी' अत्याधुनिक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल 

कार रोखल्याच्या रागातून अमेरिकेतील शीख पोलिसावर गोळ्या झाडल्या; हल्लेखोर ताब्यात

लाईफस्टाईल

कोणत्या दिवशी आणि कोणत्या महिन्यात तरूणांना असतो हार्ट अटॅकचा अधिक धोका?

पोटावरील चरबी कमी करायचीये? महिलांनी करा 'या' तीन सोप्या एक्सरसाइज!

'या' राशींचं एकमेकांशी अजिबात पटत नाही; लगेच होऊ शकतं ब्रेकअप

वजन कमी करण्यासाठीच नाही तर त्वचेच्या 'या' फायद्यांसाठीही प्या गरम पाणी!

आवळ्याचे 'हे' 2 हेअर मास्क वापरा; केस होतील चमकदार आणि मुलायम

क्रीडा विश्व

रोहितला अपयश आलं, पण मुंबईकर सिद्धेश लाडनं मैदान गाजवलं

दोन चेंडूंचा सामना अन् भोपळा न फोडताच रोहित माघारी परतला

न्यूड फोटो व्हायरल झालेल्या 'त्या' महिला यष्टिरक्षकाची निवृत्ती

प्रशिक्षक मिसबाहला पाकिस्तान देतो इतका पगार; आकडा पाहून बसेल धक्का  

रोहित ठरला फ्लॉप, पण लोकेश राहुलनं झळकावलं खणखणीत शतक

...तर भारताच्या ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवा, युवीचा सल्ला

कहानी पुरी फिल्मी है

या राखीचं करायंच तरी काय ? फोटो शेअर करत विचारतेय कोण आहे 'यातला' माझा नवरा!

'नच बलिये 9'तून बाहेर पडल्यानंतर या जोडीचे झाले ब्रेकअप, दोघांनी एकमेकांवर केले गंभीर आरोप

या मालिकांना मिळाले झी मराठी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन, वाचा संपूर्ण यादी
 


Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - September 28, 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.