Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 15 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 19:08 IST2019-08-15T19:08:32+5:302019-08-15T19:08:57+5:30
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच.

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 15 ऑगस्ट 2019
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.
महाराष्ट्र
पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय?', सदाभाऊ खोत यांचा सवाल
समुद्राला मिळणारं पाणी गोदावरी खोऱ्यात; तेलंगणात जाणारं पाणी नळगंगेत - मुख्यमंत्री
महाजनादेश विरुद्ध पोलखोल; मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला काँग्रेस यात्रेतूनच देणार प्रत्युत्तर
पाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार - सुधीर मुनगंटीवार
देश-विदेश
मोदींकडून 'चीफ ऑफ डिफेन्स' पदाची घोषणा; तिन्ही दलांचं नेतृत्त्व करणार
पक्ष्यांच्या थव्याला धडकल्यानं विमानाचं इंजिन फेल, 233 प्रवासी थोडक्यात बचावले
संयुक्त राष्ट्रानं काश्मीर मुद्द्याची दखल घ्यावी, पाकच्या कांगाव्यानंतर चीनची मागणी
पाकची खुमखुमी कायम! जिहादच्या नावाखाली इम्रान खानने दिली जगाला धमकी, म्हणाले...
लाईफ स्टाईल
वजन कमी करायचंय? कोको पावडरची अशी होऊ शकते मदत!
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल
गोळ्यांच्या पाकिटावरील लाल रंगाच्या रेषेचा काय असतो अर्थ? खरेदी करताना ठेवा हे लक्षात..
... म्हणून बुद्धिमान लोकांना एकटं राहायला आवडतं; कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण!
क्रीडा विश्व
India vs West Indies, 3rd ODI : गावस्कर, तेंडुलकरला जे जमलं नाही; ते विराट कोहलीनं करून दाखवलं
India vs West Indies: अंगठ्याच्या दुखापतीबाबत कोहलीने सामन्यानंतर केला खुलासा
Video: आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीबाबत गेलचा धक्कादायक खुलासा
Independence Day : सियाचीनमधील जवानांची आव्हानं जाणून घेणार कॅप्टन कूल धोनी
कहानी पुरी फिल्मी है
ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन
कल्कीनं 'सेक्रेड गेम्स२'च्या ऑडिशनचा सांगितला किस्सा
मराठी सिनेइंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्री नेहा पेंडसेनं दिली प्रेमात असल्याची कबूली
सरकारला कधी जाग येणार? मराठी कलावंतांचा संतप्त सवाल