Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 11 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 06:27 PM2019-08-11T18:27:04+5:302019-08-11T18:27:27+5:30

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Lokmat Bulletin: Today's Headlines - August 11, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 11 ऑगस्ट 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 11 ऑगस्ट 2019

Next

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

महाराष्ट्र

महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू

कोल्हापूर : टँकर सोडल्याने अफवा; आज नाही उद्यापासून सुरू होणार महामार्ग

घरात पाणी शिरलंय, संसार बुडालाय, तरीही सांगली पोलीस 'ऑन ड्युटी 24 तास'

राष्ट्रवादीचं आयटी सेल तोंडघशी; जयंत पाटलांनी दिली स्टीकर वापरल्याची कबुली
मोडून पडला संसार; महामार्गावर प्रापंचिक साहित्याचा खच, डिव्हायडरही उखडले
'राष्ट्रीय आपत्ती'च्या शब्दात अडकायची गरज नाही, तात्काळ मदत करण्यास प्राधान्य'

धक्कादायक...! उमरखेडच्या भाजप आमदाराचेच घर फोडले
 

खडकवासला धरणाच्या अकरापट पाणी सोडले मुठेत

खैरेंचं ठरलं; 'या' मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार ?

राज ठाकरेंच्या संकल्पनेतील ‘गोदापार्क’ची बघा महापूरात अशी झाली अवस्था...
 

देश

जगभरातील देशांनी झिडकारले; इम्रान खानची आरएसएसवर आगपाखड

महापूरात 'वासुदेव' बनलेल्या पोलिसाला मुख्यमंत्र्यांचा 'सॅल्यूट'

आंतरराष्ट्रीय कोकेन उत्पादकाला अटक; तीन कोटींचे अमली पदार्थ हस्तगत

'कलम 370' चा प्रस्ताव मांडताना अमित शहांना सतावत होती भीती; केला खुलासा

Zomato नव्या वादात; बीफ आणि डुकराच्या मटणाच्या डिलिव्हरीविरोधात कर्मचारी रस्त्यावर

लाईफ स्टाईल

हृदयासाठी गुणकारी ठरतात नाश्त्यातील 'हे' 2 पदार्थ; आहारात करा समावेश 
मॉयश्चरायाझर निवडताना स्किन टोनसोबतच 'या' गोष्टीही लक्षात घेणं असतं आवश्यक 
डोकेदुखी दूर करण्यासाठी कॉफी पिताय; थोडं थांबा आणि हे वाचा
श्रावण स्पेशल रेसिपी : चविष्ट आणि पौष्टिक रताळ्याचा शिरा
दीस इज द बेस्ट पॉईंट... पावसाळ्यात राजस्थानमधील 'या' 5 पर्यटनस्थळांना भेट द्याच
ऑरेंज कटआउट ड्रेसमध्ये करिना कपूरचा ग्लॅमरस अंदाज
 

क्रीडा विश्व

India vs West Indies 2nd ODI: क्विन्सपार्कवर भारतीय संघच आहे किंग; 12 वर्षांपासून आहे अपराजित
भारताच्या 'या' युवा गोलंदाजाला आज मिळू शकते पदार्पणाची संधी
दुसऱ्या सामन्यावरही पावासाचे संकट; खेळाडूंचा इनडोअर सराव
हॉटेलमध्येच बनवलं कुलदीप आणि पंतने पीच, व्हिडीओ वायरल
आज ख्रिस गेल करणार अनोखं 'त्रिशतक'

टीव्ही-सिनेमा

OMG! Bigg Boss13 च्या विजेत्याला यावेळी मिळणार इतकी प्राइज मनी!!
भाईजानही झाला फिदा! म्हणे, बिचुकलेंना हिंदी बिग बॉसमध्ये पाठवा!
सास-यांच्या तेरवीला अभिनेत्रीचे फोटोसेशन, युजर म्हणाले, थोडी तर लाज बाळगा
Saaho Trailer :  ‘फुल ऑन अ‍ॅक्शन’ पाहून चाहते झालेत क्रेजी, एकदा पाहाच!
 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - August 11, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.