शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेख विभागाच्या दादागिरीला कोर्टाचा चाप !

By admin | Updated: July 28, 2014 03:52 IST

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भूमी अभिलेख विभागाच्या दादागिरीला चाप लावणारा निकाल दिला आहे.

औरंगाबाद : महानगरपालिका, नगरपालिका हद्दीतील जमीन मोजणीसाठी चौरस मीटरवर दर आकारला जात असून, तो दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भूमी अभिलेख विभागाच्या दादागिरीला चाप लावणारा निकाल दिला आहे. तीन महिन्यांत चौरस मीटरप्रमाणे दर आकारून जमिनीची मोजणी रद्द करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. येत्या तीन महिन्यांत वरील निर्णयाप्रमाणे मोजणी रद्द झाली तर राज्यातील मनपा, पालिका हद्दीतील जमीन मोजणी जुन्या दराप्रमाणे होणे शक्य होणार आहे. मनपा व पालिका भूमापन हद्दीतील क्षेत्र मोजणी फी दरामध्ये भरमसाठ वाढ करणारे १ डिसेंबर २०१२ रोजीचे शासन परिपत्रक तीन महिन्यांत रद्द करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही. एल. आंचलिया यांनी राज्य शासनाला दिले.राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांनी त्यांच्या मोजणी दरामध्ये सुधारणा करण्यासंबंधी ६ फेब्रुवारी २०१० रोजी आणि १ डिसेंबर २०१२ रोजी परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकानुसार पालिका हद्दीतील क्षेत्र मोजणीसाठी दर हेक्टरी शुल्क न आकारता चौरस मीटरनुसार आकारणी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी भूमापन मोजणी दरात भरमसाठ वाढ झाली.