शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:06 IST

Ladki Bahin Yojana eKYC: मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC: महाराष्ट्रातील महिलांसाठी एक खुशखभर आहे. मुख्यमंत्री माझी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. पूर्वी 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख ठरवण्यात आली होती, मात्र आता ही तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना आदिती तटकरे म्हणाल्या, e-KYC प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या निर्देशानुसार ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक पात्र महिलांची e-KYC प्रक्रिया OTP समस्येमुळे पूर्ण होऊ शकली नव्हती. नवीन मुदत मिळाल्याने कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.    

e-KYC कशी करायची?

लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी संबंधित बँक खाते आधारशी लिंक असणे बंधनकारक आहे. e-KYC करताना आधार क्रमांक नोंदवल्यानंतर आधार-लिंक मोबाइलवर OTP येतो. हा  OTP टाकल्यानंतर तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे OTP येत नाहीये आणि त्यामुळेच अनेक महिलांना या प्रक्रियेत अडचणी येत होत्या. आता मुदतवाढ मिळाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ladki Bahin Yojana: e-KYC Deadline Extended; Check New Date!

Web Summary : Good news for women in Maharashtra! The e-KYC deadline for the Ladki Bahin Yojana has been extended to December 31, 2025, due to OTP issues. Minister Aditi Tatkare announced the extension, ensuring no beneficiary is left out.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAditi Tatkareअदिती तटकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार