शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
"ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
3
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
4
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
5
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
6
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
7
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
8
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
9
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
10
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
11
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
12
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
13
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
14
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
15
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
16
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
17
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
18
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
19
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या.. केदारनाथमधून दिग्दर्शक अभिषेक कपूरने कोणाला दाखवला बाहेरचा रस्ता ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 16:25 IST

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान लवकरच केदारनाथ चित्रपट एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे पहिले शेड्यूल उत्तराखंडमध्ये पूर्ण ...

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान लवकरच केदारनाथ चित्रपट एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे पहिले शेड्यूल उत्तराखंडमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. मात्र या चित्रपटाचा सेटवर सगळं काही ठिक चालले नसल्याचे कळते आहे. ऐवढेच नाही तर दिग्दर्शक अभिषेक कपूरने चित्रपटातून एक बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक बच्चनने केदारनाथ टीममधून टेक्निकल आणि क्रिएटिव्ह टीमला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अभिषेकसोबत ट्युनिंग न जमल्यामुळे चित्रपटातून डीओपी, इपी आणि टेक्निकल टीममधल्या काही जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार अभिषेक सध्या नव्या टेक्निकल आणि क्रिएटिव्ह टीमच्या शोधात आहे. 

अभिषेक कपूर आपल्या कामाला घेऊन नेहमीच जागरुक असतो. जर काम नीट नाही झाले तर अभिषेकच्या रागाला तोंड द्यावे लागते. वेळेवर चित्रपटाची शूटिंग पूर्ण न झाल्यामुळे अभिषेकने सुशांतकडे पुढच्या वर्षीचे 2018 मधल्या जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तारखा मागितल्या आहेत. ज्यामुळे सुशांतला बंटी वालियाचा चित्रपट RAWमधून माघार घ्यावी लागली. या चित्रपटाची शूटिंग जानेवारी- फेब्रुवारीमध्ये होणार होती. 

ALSO READ :  सैफची लेक सारा अली खानचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल; पण का?

चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. सारा आपल्या पहिल्या चित्रपटाताला घेऊन एक्साइटेड आहे.केदारनाथमधून सैफ अली खान आणि त्याची पूर्व पत्नी अमृता सिंगची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. 'केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे आणि तीर्थयात्रेशी संबधित आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करते आहे.