शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिरात उद्यापासून किरणोत्सव

By admin | Updated: November 8, 2014 00:23 IST

प्राचीन वास्तुशास्त्राचा अजोड नमुना असलेल्या व देशभरातील भाविकांसाठी औत्सुक्याचा विषय

कोल्हापूर : मंदिररचना व स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात रविवार (दि. ९) पासून किरणोत्सवाला प्रारंभ होत आहे. जानेवारी महिन्यात दाट धुके व सूर्यकिरणांची तीव्रता अतिशय कमी असल्याने किरणोत्सव होऊ शकला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सुरू होत असलेल्या या सोहळ्याबद्दल भाविकांत उत्सुकता आहे. प्राचीन वास्तुशास्त्राचा अजोड नमुना असलेल्या व देशभरातील भाविकांसाठी औत्सुक्याचा विषय असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जानेवारी ३०, ३१ ते १ फेब्रु्रवारी, तसेच ९, १०, ११ नोव्हेंबर असा वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो. जानेवारी महिन्यात दाट धुक्याच्या अडथळ्यामुळे अंबाबाईचा किरणोत्सव झाला नाही. पहिल्या दिवशी किरणे गाभाऱ्याच्या पायरीशी येऊन लुप्त झाली होती. दुसऱ्या दिवशी किरणांनी कसाबसा चरणस्पर्श केला होता, तर तिसऱ्या दिवशीही किरणे पायरीशी येऊन लुप्त झाल्याने भाविकांना निराशेनेच परतावे लागले. त्यामुळे यावेळी तरी किरणोत्सव होईल का, याची भाविकांत उत्सुकता आहे.