शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात खरीप पिकांवर किडींचा हल्ला !

By admin | Updated: September 9, 2014 04:54 IST

सततच्या हवामान बदलाचा परिणाम खरीप पिकावर होत असून, अनेक प्रकारच्या कीडींनी या पिकांवर हल्ला केल्याने शेतकर्‍यांच्या खर्चात वाढ झाली आहे.

अकोला : सततच्या हवामान बदलाचा परिणाम खरीप पिकावर होत असून, अनेक प्रकारच्या कीडींनी या पिकांवर हल्ला केल्याने शेतकर्‍यांच्या खर्चात वाढ झाली आहे. सोयाबीन पिकावर आलेल्या भुरक्या सोंड्यांचे व्यवस्थापन करताना त्रस्त झालेल्या शेतकर्‍यापुढे, तंबाखुची पाने खाणार्‍या अळीचेही संकट उभे राहू पाहात आहे. कापूस या पिकावरही कोकडा आला आहे. यंदा दोन महिने उशिरा पाऊस सुरू झाला असून, भरिस भर वातावरणात सतत बदल होत आहेत. प्रखर तापमान , ढगाळ वातावरण, कधी कमी तर कधी जास्त पाऊस असे प्रतिकुल वातावरण आहे. याचा फटका खरीप पिकांना बसत असून, अनेक पिकांवर मुख्यत्वे कापूस आणि सोयाबीन पिकावर वेगवेगळ्य़ा किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर २९ ऑगस्टपासून अधून- मधून पाऊस सुरू झाला आहे.त्यामुळे शेताचा फेरफटका मारणे किंवा पिकांचे सर्वेक्षण करणे शेतकर्‍यांना कठीण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अनेक भागात शेतांमध्ये पाणी साचले आहे. ते शेताबाहेर काढणेही अशावेळी शक्य होत नसल्याने पिके पिवळी तर पडतच आहेत, शिवाय अशा भागात किडींचा जोर वाढला आहे. पश्‍चिम विदर्भात खरीप पिकांवर भुरके सोंड्यांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ही बहुभक्षी कीड असून, या किडीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार या किडीचे व्यवस्थापन करावे.