शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ज्योत्स्ना दर्डा यांना ‘स्वरज्योती’तून श्रद्धांजली

By admin | Updated: March 19, 2015 22:39 IST

महिलांच्या अभिव्यक्तीला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकमत सखी मंचा’ची स्थापना करणाऱ्या स्व. ज्योत्स्ना दर्डा यांचा २३ मार्च रोजी द्वितीय पुण्यस्मरण दिन आहे.

पुणे : महिलांच्या अभिव्यक्तीला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकमत सखी मंचा’ची स्थापना करणाऱ्या स्व. ज्योत्स्ना दर्डा यांचा २३ मार्च रोजी द्वितीय पुण्यस्मरण दिन आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘स्वरज्योती’ या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या भक्तिरसपर गीतांना अमर ओक यांच्या बासरीवादनाचा साज चढणार आहे. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या असेम्ब्ली हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मिलिंद कुलकर्णी निवेदन करणार आहेत. सखी मंचाच्या माध्यमातून राज्यात अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक कलाकार या माध्यमातून प्रकाशात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी ज्योत्स्ना दर्डा यांचे दु:खद निधन झाले. मात्र, सखी मंचाच्या राज्यातील हजारो सदस्यांच्या मनात त्यांच्या विचारांची ज्योत तेवत आहे. ‘स्वरज्योती’ कार्यक्रमाच्या निमित्ताने सखी मंच सदस्यांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)४महिलांचे मनोबल उंचावत, त्यांचा आत्मविश्वास जागवीत निश्चयाचे बळ त्यांच्या मनात दृढ करण्यासाठी ज्योत्स्ना दर्डा यांच्या कल्पनेतून १९९९ मध्ये ‘लोकमत सखी मंचा’ची स्थापना झाली. सखी मंचाच्या राज्यात दीड लाखाहून अधिक सभासद असून, देशातील महिलांसाठी असणारे हे सर्वाधिक मोठे व्यासपीठ आहे.