शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

जवखेडे हत्याकांडात फिर्यादीच आरोपी!

By admin | Updated: December 5, 2014 04:06 IST

पूर्ण राज्यात ४३ दिवसांपासून गाजत असलेल्या जवखेडे खालसा येथील दलित जाधव कुटुंबातील तिघांच्या हत्या प्रकरणात बुधवारी

पाथर्डी / अहमदनगर : संपूर्ण राज्यात ४३ दिवसांपासून गाजत असलेल्या जवखेडे खालसा येथील दलित जाधव कुटुंबातील तिघांच्या हत्या प्रकरणात बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी प्रशांत जाधव याला अटक केली. प्रशांत हा मयत संजय जाधव यांचा पुतण्या असून, तोच या गुन्ह्यातील फिर्यादी आहे. त्याला गुरुवारी पाथर्डीच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकारी शिवाजी केकाण यांनी त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ जवखेडे खालसा येथील संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री व मुलगा सुनील यांचा २० आॅक्टोबरच्या मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते विहिरीत, बोअरवेलमध्ये टाकण्यात आल्याचे दुसऱ्या दिवशी उघडकीस आले होते. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. बुधवारी रात्री पोलिसांनी या प्रकरणात फिर्यादी असलेला प्रशांत याला अटक केली. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास त्याला पाथर्डी न्यायालयात आणण्यात आले. या वेळी प्रशांतच्या नातेवाईक महिलांनी आगपाखड करून पोलिसांवर आरोप केले. हत्येचा उलगडा लवकरचप्रशांतला झालेली अटक म्हणजे तपासातील प्रगती आहे. हत्याकांडामागील नेमक्या कारणांचा दहा दिवसांमध्ये उलगडा होईल. अन्य आरोपी कुटुंबातील, गावातील की बाहेरचे, याचाही उलगडा होईल.- प्रवीण साळुंके, विशेष पोलीस महानिरीक्षक