शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

हे उतरले रिंगणात

By admin | Updated: September 27, 2014 05:01 IST

आघाडी व युतीतील घटक पक्षांनी गुरुवारी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी राज्यभरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली होती

मातब्बरांचे शक्तीप्रदर्शन !मुंंबई : आघाडी व युतीतील घटक पक्षांनी गुरुवारी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी राज्यभरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेना व भाजपाच्या मातब्बर उमेदवारांनी राजकीय ताकद दाखवत उमेदवारी दाखल केली. पुणे-पिंपरी चिंचवडमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती), मंत्री हर्षवर्धन पाटील (इंदापूर), भाजपा आ. गिरीष बापट (कसबा), रोहित टिळक (काँग्रेस, कसबा) यांच्यासह तब्बल १४२ उमेदवारांनी अर्ज भरले. पर्वती- भाजपा आ. माधुरी मिसाळ, अभय छाजेड (काँग्रेस), सुभाष जगताप (राष्ट्रवादी), कोथरूड - आ. चंद्रकांत मोकाटे (शिवसेना), खडकवासला - आ. भीमराव तापकीर (भाजपा), वडगाव शेरी - आ. बापू पठारे (राष्ट्रवादी), चंद्रकांत छाजेड (काँग्रेस), पुणे कॅन्टोन्मेंट- आ. रमेश बागवे (काँग्रेस), चिंचवड - आ. लक्ष्मण जगताप (भाजपा), पिंपरी - आ. अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी).दक्षिण महाराष्ट्रजलसंपदामंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी खा. जयवंतराव आवळे. राधानगरी- आ. के. पी. पाटील(राष्ट्रवादी), इचलकरंजी - माजी मंत्री प्रकाश आवाडे, शिरोळ - आ. डॉ. सा. रे. पाटील (काँग्रेस), चंदगड - माजी राज्यमंत्री भरमू पाटील, कोल्हापूर दक्षिण - आ. महादेवराव महाडिक यांचा मुलगा अमल (भाजपा) आदी. डॉ. पतंगराव कदम (काँग्रेस : पलूस-कडेगाव), आर. आर. पाटील (राष्ट्रवादी : तासगाव-कवठेमहांकाळ), शिवाजीराव नाईक (भाजपा : शिराळा), सदाशिवराव पाटील (काँग्रेस : खानापूर-आटपाडी), मदन पाटील (काँग्रेस : सांगली), गोपीचंद पडळकर (भाजपा : खानापूर-आटपाडी), सुरेश शेंडगे (काँग्रेस : तासगाव-कवठेमहांकाळ), विलासराव जगताप (भाजपा : जत), विक्रम सावंत (काँग्रेस : जत) वाई - मदनराव भोसले (अपक्ष), मकरंद पाटील (राष्ट्रवादी ), कोरेगाव - शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी), कऱ्हाड दक्षिण - अतुल भोसले (भाजपा), सातारा-जावळी - शिवेंद्रसिंहराजे भोसले (राष्ट्रवादी) मराठवाडाशालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा (औरंगाबाद पूर्व, काँग्रेस), अब्दुल सत्तार (सिल्लोड, काँग्रेस), सुनील धांडे (बीड), लोकसभा - प्रीतम मुंडे-खाडे (भाजपा), राजेश टोपे (घनसांगवी), अर्जुन खोतकर (जालना), प्रा. मनोहर धोंडे (कंधार-लोहा), दिलीप कंदकुर्ते (नांदेड दक्षिण), रमेश कराड (लातूर ग्रामीण), संभाजी पाटील निलंगेकर (निलंगा), रूपाताई पाटील निलंगेकर (निलंगा), माजी मंत्री सुरेश वरपूडकर (पाथरी), भाऊ पाटील गोरेगावकर (हिंगोली), जयप्रकाश दांडेगावकर (वसमत), शिवाजी माने (कळमनुरी)विदर्भात ३६ अर्जनागपूर दक्षिण-पश्चिम - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस, नागपूर पश्चिम- आ. सुधाकर देशमुख (भाजपा), नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे (भाजपा), नागपूर मध्य- आ. विकास कुंभारे (भाजपा), काटोल- मंत्री अनिल देशमुख (राष्ट्रवादी), कामठी- आ. चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा), मोर्शी- आ. हर्षवर्धन देशमुख (राष्ट्रवादी), आर्णी - मंत्री शिवाजीराव मोघे (काँग्रेस), राळेगाव- आ. वसंत पुरके (काँग्रेस), उमरखेड - आ. विजय खडसे (काँग्रेस), यवतमाळ - आ. संदीप बाजोरिया (राष्ट्रवादी), यवतमाळ-माजी आ. मदन येरावार (भाजपा), पुसद-माजी आ. प्रकाश देवसरकर (शिवसेना), ब्रह्मपुरी- आ. विजय वडेट्टीवार (काँग्रेस), बल्लारपूर- आ. सुधीर मुनगंटीवार (भाजपा), राजुरा- आ. सुभाष धोटे (काँग्रेस), वर्धा-आ. सुरेश देशमुख (राष्ट्रवादी), हिंगणघाट - आ. अशोक शिंदे (शिवसेना), साकोली - माजी आ. सेवक वाघाये (काँग्रेस), अहेरी-माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी), आरमोरी - आ. आनंदराव गेडाम (काँग्रेस) आदी. खान्देश जळगाव शहर : आ. सुरेशदादा जैन (शिवसेना), राजेश जैन, ललित कोल्हे (मनसे), जामनेर - आ. गिरीश महाजन (भाजपा), जळगाव ग्रामीण- माजी आ. गुलाबराव पाटील (शिवसेना), रावेर - माजी खा. हरिभाऊ जावळे (भाजपा), भुसावळ - माजी मंत्री संजय सावकारे (भाजपा), धुळे ग्रामीण : आ. शरद पाटील (शिवसेना), कुणाल पाटील (काँग्रेस), नंदुरबार : शहादा - क्रीडा मंत्री पद्माकर वळवी (काँग्रेस), नवापूर - आ. शरद गावीत ( राष्ट्रवादी काँग्रेस), अक्कलकुवा - नरेंद्र पाडवी (भाजपा) उत्तर महाराष्ट्रनाशिक पूर्व - माजी खा. देवीदास पिंगळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), नगरसेवक रमेश धोंगडे (मनसे), देवळाली- आ. बबन घोलप यांचे पुत्र योगेश घोलप (शिवसेना), नाशिक मध्य - आ. वसंत गिते (मनसे), नाशिक पश्चिम - आ. नितीन भोसले (मनसे), माजी महापौर दशरथ पाटील (कॉँग्रेस), निफाड - आ. अनिल कदम (शिवसेना), माजी आ. दिलीप बनकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस), सिन्नर - आ. माणिकराव कोकाटे (भाजपा/अपक्ष), मालेगाव बाह्य- आ. दादाभाऊ भुसे (शिवसेना), चांदवड - आ. शिरीषकुमार कोतवाल (कॉँग्रेस), माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव अहेर यांचे पुत्र डॉ. राहुल अहेर (भाजपा), इगतपुरी/त्र्यंबक - आ. निर्मला गावित, नांदगाव- माजी आ. अनिल अहेर (अपक्ष), येवला - संभाजी पवार (शिवसेना), दिंडोरी - माजी आ. नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस), आ. धनराज महाले (शिवसेना) आदी. राहुरी - आ. शिवाजीराव कर्डिले (भाजपा), नगर शहर - सत्यजित तांबे (काँग्रेस), कोपरगाव - आशुतोष काळे (शिवसेना), श्रीगोंदा - बाळासाहेब नाहाटा (राष्ट्रीय समाज पक्ष) मुंबई-कोकणबोरीवली - आ. विनोद तावडे (भाजपा), दहिसर - आ. विनोद घोसाळकर (शिवसेना), शितल म्हात्रे (काँग्रेस), मुलुंड - सरदार तारासिंह (भाजपा), सत्यवान दळवी (मनसे), विक्रोळी - आ. मंगेश सांगळे (मनसे), सुनिता राऊत (शिवसेना), जोगेश्वरी (पू) - आ. रविंद्र वायकर (शिवसेना), दिंडोशी- सुनील प्रभू (शिवसेना), शालिनी ठाकरे (मनसे), चेंबुर - चंद्रकांत हांडोरे (काँग्रेस), कांदीवली - अतुल भातखळकर (काँग्रेस), अंधेरी - सुरेश शेट्टी (काँग्रेस), विलेपार्ले - कृष्णा हेगडे (काँग्रेस), घाटकोपर (प.) - दिलीप लांडे (मनसे), वांद्रे (पू) - प्रकाश सावंत (शिवसेना), कलीना - कृपाशंकर सिंह (काँग्रेस), चंद्रकांत मोरे (मनसे), मालाड (प.) - असलम अली शेख (काँग्रेस), रामनारायण बारोट (भाजपा), गोरेगाव - शशांक राव (राष्ट्रवादी काँग्रेस), वर्सोवा - बलदेव खोसा (काँग्रेस), नरेंद्र वर्मा (राष्ट्रवादी काँग्रेस) आदी.कोकण : रत्नागिरी - बाबा परुळेकर (भाजपा), गुहागर - विनय नातू (भाजपा), सिंधुदुर्ग : कणकवली- आ. विजय सावंत, कुडाळ - शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, सावंतवाडी - राजन तेली (अपक्ष ) आदी.