शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

तातडीने शंभर टक्के ‘कॅशलेस’ होणे अशक्यच

By admin | Updated: January 1, 2017 03:10 IST

पालघर जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या २८८ शाखा असून प्रत्येक शाखेला एक-एक गाव कॅशलेस करण्याचे कालबद्ध उद्दिष्ट देण्यात आले आहे. अर्बन बँकांनाही शाखेजवळील

पालघर जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या २८८ शाखा असून प्रत्येक शाखेला एक-एक गाव कॅशलेस करण्याचे कालबद्ध उद्दिष्ट देण्यात आले आहे. अर्बन बँकांनाही शाखेजवळील हॉटेल, भाजीविक्रेते, दुकानदार आदींना भेटून त्यांची खाती बँकांत उघडून अधिकाधिक व्यवहार कॅशलेस करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. चिकूसाठी प्रसिद्ध असलेल्या घोलवड या गावातील ‘कॅशलेस’चे चित्र मात्र फारसे आशादायक नाही. गावात एकच बँक शाखा, एकच एटीएम आहे. तसेच स्मार्ट फोन आणि इंटरनेट वापरकर्त्यांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे हे गाव पूर्णत: कॅशलेस करण्याचे उद्दिष्ट तातडीने साध्य होण्याची शक्यता दिसत नाही.गाव : घोलवडपालघर जिल्ह्यापासूनचे अंतर : रेल्वेने - ४५ किमी/ रस्त्याने-५५मुंबईपासून : रेल्वेने १३१ किमी/ रस्त्याने १६५गावात पोस्ट आॅफिस ? : आहे एटीएम : एक बँक संख्या : एक (बँक आॅफ बडोदा)वाहतूक सुविधा (एसटी) : होय गावात इंटरनेट : आहे नेट कनेक्टिव्हिटी : असमाधानकारक वीजपुरवठा : आहे (तूर्तास लोडशेडिंग नाही)गावात डिजिटल/कॅशलेस व्यवहार : होयया दोन महिन्यांत कॅशलेस व्यवहार वाढलेत का : होय कसे ? : औषध, पेट्रोल,वीज, टेलिफोन इ. बिलांचा आॅनलाइन भरणा करून40%स्मार्टफोनधारक 60%साक्षरता20%कॅशलेस व्यवहार गाव डिजिटल झाल्यास उद्योग-धंद्याचे चित्र पालटेल. रोकडविरहित व्यवहार सर्वांसाठी फायदेशीर ठरतील. मात्र त्यासाठी इंटरनेट अखंडित व वेगवान असणे आवश्यक आहे.- अजय शाह, व्यापारीकॅशलेसचा निर्णय स्वागतार्ह आहे. याकरिता ग्रामीण भागात सामान्य नागरिकांना साक्षर तसेच प्रशिक्षित केले पाहिजे.- हरकचंद राजावत, उपसरपंचकृषी क्षेत्रासाठी स्वागतार्ह निर्णय आहे. शेतमालाची खरेदी-विक्र ी कॅशलेस झाल्यास फायदेशीर आहे. मात्र मजुरांना पैसे रोखीने द्यावे लागतात. त्याला पर्याय शोधला पाहिजे.- गणेश राऊत, बागायतदाररिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार शेतकरी सोसायट्यांच्या सदस्यांना डेबिट तसेच क्रे डिट कार्ड वापरणे बंधनकारक केले जाणार आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकांना कळविण्यात आले आहे. सर्व सदस्य शेतकऱ्यांचे अर्ज भरणे सुरू केले आहे.- जयप्रकाश बारी, अध्यक्ष, घोलवड सेवा सोसायटी