शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

अवैध होर्डिग्ज बंद

By admin | Updated: July 25, 2014 02:16 IST

यापुढे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची अवैध होर्डिग्ज् झळकणार नाहीत़

मुंबई :  यापुढे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची अवैध होर्डिग्ज् झळकणार नाहीत़ तशी हमीच या राजकीय पक्षांनी उच्च न्यायालयात गुरूवारी दिली़ त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसह गोपाळकाला व गणपती उत्सवात निदान या पक्षांची तरी अवैध होर्डिग्ज् दिसणार नाहीत़ तसेच दादांचा आर्शिवाद, काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यासह विविध अभिनंदानाची बेकायदा होर्डिग्ज्ही हे पक्ष लावणार नाहीत़
विशेष म्हणजे या पक्षांनी तोंडी दिलेली ही हमी न्यायालयाने शपथपत्रवर मागितली आह़े तसेच या तीन पक्षांव्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांना देखील न्यायालयाने नव्याने नोटीस जारी करत येत्या सोमवारी होणा:या सुनावणीला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे या तीन पक्षांचा आदर्श घेत इतर पक्ष अवैध होर्डिग्ज् लावणार की नाही हे सोमवारी स्पष्ट होईल़ आणि त्याचदिवशी न्यायालय अवैध होर्डिग्ज्बाबत देखील आदेश देणार आह़े  याप्रकरणी मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत़ या सर्व याचिकांची दखल घेत न्यायालयाने गेल्या वर्षी सर्व नगरपालिका व परिषदांना एका दिवसांत अवैध होर्डिग्ज् काढण्याचे आदेश दिल़े त्यावेळी राज्यातील बहुतांश अवैध होर्डिग्ज् काढली गेली. मात्र याचा कारवाई अहवाल सर्वच पालिका व परिषदांनी सादर केला नसल्याचे गेल्या सुनावणीत एका सामाजिक संघटनेचे वकील उदय वारूंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणल़े त्याचवेळी मुंबई पालिकेने या याचिकेत राजकीय पक्षांना प्रतिवादी करण्याची विनंती केली़ त्यानुसार न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांना नोटीस जारी केली़ त्यांपैकी वरील राजकीय पक्षांनी गुरूवारी आपली भूमिका स्पष्ट केली़ (प्रतिनिधी)
 
न्यायालयाची सरकारवर नाराजी
अवैध होर्डिग्ज्ला मनाई करावी, अशी मागणी याचिकांमध्ये करण्यात आली आह़े या सर्व याचिकांवर एकत्रितपणो न्या़ अभय ओक 
यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने या 
सुनावणीला सरकारच्या वतीने कोणीच हजर नसल्याने तीव्र नाराजी 
व्यक्त केली व पुढील सुनावणीला सरकारला  यासंदर्भात आपले प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिल़े