शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएनएस कोलकाता’ लवकरच ताफ्यात

By admin | Updated: July 26, 2014 02:20 IST

आयएनएस कोलकाता युद्धनौका ऑगस्ट महिन्यात नौदलाच्या ताफ्यात दाखल होत आहे. यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे.

मुंबई : जहाजावरून शत्रूंच्या विमानांना 70 किलोमीटर्पयत लक्ष्य करणारे क्षेपणास्त्र, जहाजावरूनच शत्रूंच्या जहाजांचा वेध घेणारे क्षेपणास्त्र, रॉकेट, तोफा अशा अनेक शस्त्रस्त्रंनी आणि आधुनिकतेने सज्ज असलेली आयएनएस कोलकाता युद्धनौका ऑगस्ट महिन्यात नौदलाच्या ताफ्यात दाखल होत आहे. यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. 28 ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते ही युद्धनौका नौदलाला समर्पित केली जाईल, असे नौदलातील वरिष्ठ अधिका:याकडून सांगण्यात आले. 
नौदलाच्या ताफ्यात सध्या 203 युद्धनौका आहेत. यामध्ये पारंपरिक युद्धनौका, आण्विक, भूजलचर, विमानवाहू जहाज, युद्धनौकांना पेट्रोल पोहोचवणारी इत्यादींचा समावेश आहे. या युद्धनौका नौदलाकडे असतानाच आता आयएनएस कोलकाता ही युद्धनौका ताफ्यात येणार आहे. यापूर्वीच आयएनएस कोलकाता प्रकारातील एक युद्धनौका ताफ्यात आली आहे. आयएनएस कोलकाता युद्धनौका - 2 हिची बांधणी माझगाव डॉकमध्ये केली आहे. ही युद्धनौका 2010मध्ये नौदलाकडे येणार होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे तिचे काम पूर्ण होण्यास 2014 साल उजाडले.  (प्रतिनिधी)
 
च्बाराक 1 क्षेपणास्त्र- 1 किमी ते 12 किमीर्पयत मा:याची क्षमता.
च्बाराक 8 क्षेपणास्त्र- 0.5 किमी ते 70 किलोमीटर्पयतच्या मा:याची क्षमता.
च्जहाजावरून जमिनीवर आणि जहाजांना मारा करणारे क्षेपणास्त्र-16 ब्राrाोसची क्षमता
च्एक 76 एमएम गन. चार एके 630 सीआयडब्लूएस
च्दोन पाणबुडय़ांना नष्ट करणारी रॉकेट
च्माझगाव डॉकमध्ये आणखी 
एक आयएनएस कोलकाता युद्धनौकेचीही बांधणी केली जात असून, ती दोन वर्षात ताफ्यात येईल, असे सांगण्यात आले.