शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाचा धागा तुटला असता तर..

By admin | Updated: January 14, 2015 00:49 IST

देवती शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून वडिलांच्या दुचाकीवर घराकडे निघाली. ती गाडीवर पुढे बसली होती. वर्धमाननगर रोडवर अचानक कुठून तरी मांजा आला. धारदार मांजामुळे देवतीचा गळा कापायला लागला.

नायलॉन मांज्यामुळे देवती गंभीर जखमी देवती शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून वडिलांच्या दुचाकीवर घराकडे निघाली. ती गाडीवर पुढे बसली होती. वर्धमाननगर रोडवर अचानक कुठून तरी मांजा आला. धारदार मांजामुळे देवतीचा गळा कापायला लागला. ती जोरात किंचाळली. तिने मांजाला हाताने दूर करण्याचा प्रयत्न केल्याने तिची बोटेही कापली गेली. वडिलांच्या लगेच लक्षात आल्याने त्यांनी गाडी थांबविली. तिच्या बोटाला व गळ्याला झालेल्या जखमेतून रक्त वाहू लागले. वडिलांनी ताबडतोब डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी जखमेवर उपचार केला. लगेच उपचार मिळाल्याने देवती थोडक्यात बचावली. यात तिच्या बोटाची नस कापली असून, गळ्याला ७ टाके लागले आहे. या घटनेमुळे देवतीच्या घरचे, शेजारी व आप्तस्वकीयांना चांगलाच धक्का बसला. देवतीचा मोठा भाऊ ओमने पतंग उडविणारच नसल्याचा संकल्प केला. (प्रतिनिधी)नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणावीनॉयलान मांजाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. पोलिसांनीही कारवाईचा इशारा दिला आहे. यापूर्वीही नायलॉन मांजामुळे अनेकांचे जीव गेले आहे. आज ही वेळ माझ्या मुलीवरही आली होती.यापुढे अशीवेळ कुणावरही येऊ नये, यासाठी सरकारने नॉयलान मांजाच्या उत्पादनावर बंदी आणावी, अशी भावना देवतीची आई उषा कथलेवार यांनी व्यक्त केली.