शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल तोडला तर 24 तासांत घरी नोटीस

By admin | Updated: August 19, 2014 01:48 IST

तंत्रज्ञानावर आधारित नवा मोटार परिवहन कायदा तयार केला आह़े तो अमलात आणल्यावर चौकात पोलीस लागणार नाही़ सिग्नल तोडला तर 24 तासांत घरी नोटीस येईल़

पुणो : तंत्रज्ञानावर आधारित नवा मोटार परिवहन कायदा तयार केला आह़े तो अमलात आणल्यावर चौकात पोलीस लागणार नाही़ सिग्नल तोडला तर 24 तासांत घरी नोटीस येईल़ त्याविरोधात न्यायालयात गेलात तर तिप्पट दंड होईल, असा नियम आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
पुणो श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ज़ स़ करंदीकर स्मृती व्याख्यानात ‘सत्तांतराचा संदेश’ या विषयावर ते बोलत होत़े परिवहन विभागात कसे लक्ष्मीदर्शन होतेय याची आपल्याला चांगली माहिती आह़े हे टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नवीन मोटार वाहन कायदा तयार केला असून, येत्या अधिवेशनात तो आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा असल्या तरी समस्या अनेक असून काम करणो कठीण आह़े मात्र इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासामुळे आम्ही यशस्वी होऊ, असे सांगून गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या 1क् वर्षाच्या काळात आर्थिक प्रगतीचा वेग मंदावला होता़ केंद्राकडून निर्णय होत नव्हते, व्हिजन नव्हते. संसदेपेक्षा न्यायव्यवस्था वरचढ झाली होती़ या सरकारविषयी असंतोष होता़ त्यातूनच सत्तांतर झाले.  शेजारच्या देशांशी संबंध बिघडलेले होते, ते सुधारण्यास मोदी सरकारने सुरुवात केली आहे. येत्या 2 वर्षात निव्वळ उत्पादनात 2 टक्क्यांनी वाढ करण्याचे उद्दिष्ट ठरविले आह़े शहर आणि ग्रामीण भाग यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करू, असे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)