शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार मुद्यावर आयसीसीची चौकशी महत्त्वाची : तेंडुलकर

By admin | Updated: June 3, 2014 23:37 IST

चाहते चांगले स्पर्धात्मक क्रिकेट बघण्याचे हकदार आहेत, असे मत निवृत्तीनंतरही खेळामध्ये सक्रियपणो सहभागी होत असलेला दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

 सिंगापूर : क्रिकेटमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आयसीसीतर्फे सुरू असलेली चौकशी महत्त्वाची असून चाहते चांगले स्पर्धात्मक क्रिकेट बघण्याचे हकदार आहेत, असे मत निवृत्तीनंतरही खेळामध्ये सक्रियपणो सहभागी होत असलेला दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. गेल्या वर्षी कारकीर्दीतील 2क्क् वा कसोटी सामना खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणा:या सचिनने भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आयसीसीकडून सुरू असलेली चौकशी महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. 

सचिन म्हणाला, ‘चाहत्यांना स्वच्छ प्रतिस्पर्धा असलेल्या क्रिकेटचा आनंद मिळावा यासाठी आयसीसीने उचललेले पाऊल महत्त्वाचे आहे.’ 
सचिनचा इशारा आयसीसीतर्फे भ्रष्टाचाराबाबत सुरू असलेल्या चौकशीकडे होता. चौकशीदरम्यान काही खेळाडूंची साक्ष प्रसारमाध्यमांर्पयत पोहोचल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 
खेळाचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने येथे आलेला सचिन निवृत्तीनंतर प्रथमच हातात बॅट धरण्याबाबत उत्सुक असल्याचे दिसून आहे. मैत्रीपूर्ण सामन्यात सचिन ब्रायन लाराच्या साथीने खेळणार आहे. 
सचिन व लारा एमसीसीच्या 
2क्क् व्या वर्धापनदिनामित्त मेरिलबोन क्रिकेट क्लबतर्फे खेळणार आहे. सचिनच्या नेतृत्वाखालील संघ 5 जुलै रोजी विश्व इलेव्हन संघाविरुद्ध खेळणार आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्नचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)