शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पासपोर्टची विक्र मी कामगिरी

By admin | Updated: September 27, 2014 06:09 IST

महिनाभरात सुमारे ३३,५६६ पासपोर्टचे वितरण करून ठाण्याच्या पासपोर्ट कार्यालयाने विक्रम केला आहे

ठाणे : महिनाभरात सुमारे ३३,५६६ पासपोर्टचे वितरण करून ठाण्याच्या पासपोर्ट कार्यालयाने विक्रम केला आहे. आजवर महिन्यातील पासपोर्ट वितरणाची संख्या १७ हजारांच्या पुढे कधीही गेली नव्हती. मात्र आॅगस्टमध्ये एकही सुटी न घेता रात्रंदिवस काम करून येथील कर्मचाऱ्यांनी आगळावेगळा विक्रम केला आहे. ठाणे पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख पासपोर्ट अधिकारी टी.डी. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यालयाने आॅगस्टमध्ये जादा तास काम करून कोणतीही सुटी न घेता ३३,५६६ पासपोर्टचे वितरण केले. गेले काही दिवस नवीन पासपोर्ट न मिळाल्याने पासपोर्ट प्रिटिंगची कामे रखडली होती. तो सगळा बॅकलॉग भरून काढण्यात आला आहे. त्यामुळे आता पासपोर्टचे वितरण सुरळीत झाले आहे़ठाणे पासपोर्ट कार्यालयात पासपोर्टसाठी दिवसाला एक हजार अर्ज भरले जातात. त्यांची छाननी होऊन, कागदपत्रे तपासून, पोलीस चौकशी पूर्ण झाल्यावर नवीन पासपोर्टची छपाई केली जाते. त्याचे वितरण स्पीड पोस्टद्वारे केले जाते. या कार्यालयांतर्गत ठाणे, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आदी जिल्हे येतात. जनतेचा त्रास कमी व्हावा, यासाठी ठाणे पोलिसांबरोबर सुरू केलेल्या उपक्र मांतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पोलीस व्हेरीफिकेशनची प्रक्रिया आता आॅनलाइन होणार आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाणे, मग ठाणे पोलीस आयुक्तालय, तेथून गोपनीय विभाग, पासपोर्ट कार्यालय असा अर्जाचा प्रवास थांबला आहे. पोलीस त्यांचा गोपनीय अहवाल आॅनलाइन भरून तो पासपोर्ट कार्यालयाकडे जमा करतात. यात वेळेची बचत झाली असून अर्ज नक्की कोणत्या स्तरावर आहे, याचीदेखील माहिती मिळते. (प्रतिनिधी)