शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

2014च्या विधानसभा निवडणुकीत कुणी जिंकल्या होत्या किती जागा?... संपूर्ण निकाल एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 1:10 PM

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट उसळल्यानं त्याचा फायदा भाजपाला झाला होता आणि चौथ्या क्रमांकावरून त्यांनी अव्वल स्थानी झेप घेतली होती. 

पाच वर्षांपूर्वी, म्हणजेच ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका अनेक अर्थांनी वेगळ्या ठरल्या होत्या. देशाच्या राजकारणात सर्वाधिक काळ - तब्बल २५ वर्षं टिकलेली मैत्री - अर्थात भाजपा-शिवसेना युती या निवडणुकीआधी तुटली होती. त्यामुळे सर्व मोठ्या निवडणुका एकत्र लढवणारे दोन मित्र वेगळे लढले होते. त्याचवेळी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही आघाडीची घडी बसू शकली नव्हती. त्यामुळे त्यांनीही स्वबळावर निवडणूक लढवली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट उसळल्यानं त्याचा फायदा भाजपाला झाला होता आणि चौथ्या क्रमांकावरून त्यांनी अव्वल स्थानी झेप घेतली होती. 

असं होतं पक्षीय बलाबल

भाजपा - १२२ शिवसेना - ६३काँग्रेस - ४२राष्ट्रवादी काँग्रेस -४१अपक्ष - ७एमआयएम - २बहुजन विकास आघाडी - ३शेकाप - ३मनसे - १सपा - १ राष्ट्रीय समाज पक्ष - १ भारिप बहुजन महासंघ - १ माकप - १

मुंबई (एकूण जागा - ३६)

भाजपा - १५शिवसेना - १४काँग्रेस - ५एमआयएम,सपा - १

ठाणे-कोकण (एकूण जागा - ३८)

भाजपा - ७ शिवसेना - १५राष्ट्रवादी - ८काँग्रेस - १शेकाप - २बविआ - ३सपा, अपक्ष - प्रत्येकी १

पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा - ७०)

भाजपा - २४शिवसेना - १३काँग्रेस - १०राष्ट्रवादी - १९शेकाप, अपक्ष, मनसे, रासप - प्रत्येकी १

उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा - ३५)

भाजपा - १३शिवसेना - ७काँग्रेस - ७राष्ट्रवादी - ६माकप, अपक्ष - प्रत्येकी १

मराठवाडा (एकूण जागा - ४६)

भाजपा - १५शिवसेना - ११काँग्रेस - ९राष्ट्रवादी - ८एमआयएम - १अपक्ष - २

विदर्भ (एकूण जागा - ६३)

भाजपा - ४५शिवसेना - ३काँग्रेस - १०राष्ट्रवादी, भारिप - प्रत्येकी १अपक्ष - २ 

टॅग्स :BJPभाजपाAssembly Election 2018विधानसभा निवडणूक 2018ElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदी