शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत मुलीची रायपूरहून सुटका

By admin | Updated: November 21, 2014 02:19 IST

ब्रह्मपुरी येथून बुधवारी अपहरण झालेल्या शिवानी गजबे (४) हिची छत्तीसगडमधील रायपूर रेल्वे स्थानकावरून गुरुवारी पोलिसांनी सुखरूप सुटका केली़

चंद्रपूर : ब्रह्मपुरी येथून बुधवारी अपहरण झालेल्या शिवानी गजबे (४) हिची छत्तीसगडमधील रायपूर रेल्वे स्थानकावरून गुरुवारी पोलिसांनी सुखरूप सुटका केली़ कबिंद्र लाजपतसिंग ठाकूर (२३) व अमित दिलीप थापा (२०) या दोन अपहरणकर्त्यांना अटक केली असून, यामध्ये आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली. ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद विद्यालयात शिवानी के.जी.मध्ये शिकते़ कबिंद्र हा अपहृत मुलीच्या घरी नेहमी येत असे. त्यामुळे शाळा सुटल्यावर त्याच्यासोबत ती सहज गेली. कबिंद्रने तिला गडचिरोलीच्या देसाईगंज येथे नेले. त्यानंतर त्याने अमित थापा कडे तिला दिले व रेल्वेने दोघेही गोंदियाकडे रवाना झाले होते, असे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आपल्यावर कुणाचाही संशय येऊ नये, यासाठी कबिंद्र देसाईगंज येथे फिरत होता. सायंकाळी ६ वाजता मुलगी गोंदिया येथे पोहोचली. तेव्हा कबिंद्रला पोलिसांनी देसाईगंज येथे अटक केली. (प्रतिनिधी)