शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ फ्लॅट माजी पोलीस आयुक्त सत्यपाल यांचा

By admin | Updated: June 3, 2014 01:05 IST

समाजसेवा शाखेने अंधेरी (प.) येथील उच्चभ्रू वस्तीमधील सोसायटीत छापा टाकलेल्या फ्लॅटचे मालक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व खासदार सत्यपाल सिंह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई : समाजसेवा शाखेने अंधेरी (प.) येथील उच्चभ्रू वस्तीमधील सोसायटीत छापा टाकलेल्या फ्लॅटचे मालक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व खासदार सत्यपाल सिंह असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक वर्षापूर्वी त्यांनी तो एका खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर दिला आहे. आपण त्या ठिकाणी अनेक वर्षे फिरकलेलो नाही, त्यामुळे त्या ठिकाणी गैरव्यवहार होत असल्यास त्याची जबाबदारी संबंधित भाडेकरू व सोसायटीच्या व्यवस्थापनाकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वर्सोव्यातील चार बंगल्याजवळील वरिष्ठ शासकीय अधिका:यांचे निवासस्थान असलेल्या पाटलीपुत्र सोसायटीमधील आलिशान फ्लॅटवर शनिवारी  समाजसेवा शाखेच्या पथकाने छापा टाकून वेश्याव्यवसाय करीत असल्याच्या संशयावरून दोघा तरुणींसह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व निरोधाचे पाकीट सापडले होते. विशेष म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला याच सोसायटीतील अन्य एका फ्लॅटमध्ये दोन लाख ईल सीडीज मिळाल्या होत्या. सोसायटीच्या ए-विंगमधील 1क्क्2 नंबरच्या फ्लॅटवर छापा टाकला. त्या ठिकाणी विशीतील दोन तरुणी व एक तरुण आढळून आले. त्या ठिकाणची कागदपत्रे व अन्य साहित्य जप्त केले असून त्यामध्ये सत्यपाल सिंग यांच्या नावाने लाइट बिल मिळाले आहे. त्याबाबत सुरुवातीला पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते महेश पाटील यांनी फ्लॅटच्या मालकाबाबत स्पष्टीकरण देण्याचे टाळले होते. मात्र चौकशीमध्ये जानेवारी महिन्यात आयुक्तपदाचा राजीनामा देऊन राजकारणात उडी घेतलेल्या सत्यपाल सिंग यांचा हा फ्लॅट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी तो काही वर्षापूर्वी एका खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर दिला आहे. (प्रतिनिधी) 
 
आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसून त्याबद्दल आपणाला काहीही माहिती नव्हते, अन्यथा आपण भाडेकरार रद्द केला असता, असे खासदार सत्यपाल सिंग यांनी म्हटले आहे.