शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर त्याने दुसऱ्या पत्नीलाही स्वीकारले!

By admin | Updated: February 15, 2015 00:43 IST

संगमेश्वर येथील लक्ष्मण पवार यांनी अखेर सुखाचा संसार करण्याचे महिला साहाय्य कक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वचन देऊन दुसऱ्या पत्नीला घरी नेले.

जळगाव : पहिली पत्नी हयात असतानाही दुसरे लग्न करून दुसऱ्या पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमेश्वर येथील लक्ष्मण पवार यांनी अखेर सुखाचा संसार करण्याचे महिला साहाय्य कक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वचन देऊन दुसऱ्या पत्नीला घरी नेले.पिंपळगाव हरेश्वर येथील प्रतिभा लक्ष्मण पवार (मूळ नाव परवीन शाह शब्बीर) यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी लक्ष्मण पवार यांच्याशी झाला होता.त्यानंतर कोपरगाव परिसरातील देवीच्या मंदिरावर हिंदू विवाह पद्धतीनुसार त्यांचा विवाह झाला होता़ लग्नापूर्वी काही दिवस आधी पवार यांचा विवाह झाला असल्याचे प्रतिभा यांना समजले. तरीही त्यांनी त्यांना स्वीकारले़ मात्र नंतर पवार यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली़ त्यांना व त्यांच्या मुलाला वाऱ्यावर सोडून पवार निघून गेले होते़ त्यानंतर प्रतिभा यांनी महिला दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्याशी संपर्क साधला होता़ सुरुवातीला पवार यांनी टाळाटाळ केली़ मात्र पदाधिकाऱ्यांनी खाक्या दाखविल्यानंतर दहा दिवसानंतर ते जळगावला आले. प्रतिभा यांना दहा दिवसांसाठी आशादीप वसतीगृहात ठेवण्यात आले होते़ पदाधिकाऱ्यांनी दोघांच्या वादात मध्यस्थी केली़ त्यानंतर पती-पत्नीमध्ये तडजोड झाली़ प्रतिभा यांना सुखात नांदविण्याचे लेखी आश्वासन देऊन पवार त्यांना संगमेश्वर येथे घेऊन गेले़ (प्रतिनिधी)