शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘हँडल मॅग्नेटगॅस १७’ टिष्ट्वटरने केले बंद

By admin | Updated: May 15, 2015 02:05 IST

हँडल @मॅग्नेटगॅस १७’ हे अकाऊंट टिष्ट्वटरने बंद केले आहे. इसिसला(इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया) जाऊन मिळालेल्या कल्याणच्या

डिप्पी वंकाणी, मुंबई‘हँडल @मॅग्नेटगॅस १७’ हे अकाऊंट टिष्ट्वटरने बंद केले आहे. इसिसला(इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया) जाऊन मिळालेल्या कल्याणच्या तीन तरुणांपैकी एकाने भारतविरोधातील संदेश पोस्ट करण्यासाठी या अकाऊंटचा वापर केला होता.हा ‘हँडल’ भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या नजरेखाली कसा आला, तो भारतीय तरुणांना इसिससाठी काम करण्यास कशी आमिषे दाखवीत आहे व भारताविरोधात त्याच्या कारवायांची चर्चा कशी सुरू आहे, याची बातमी पहिल्यांदा ‘लोकमत’ने २४ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केली होती. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, असे सांगून कल्याणचे चार तरुण इतर लोकांसोबत देशाबाहेर गेले व तेथून त्या गटातील लोकांना मागे ठेवून इराकमधून मोसूलमध्ये शिरले. तेथे ते इसिसला मिळाले. नंतर त्यापैकी अरीब माजिद भारतात परतला. इतर तिघे अजूनही इराकच्या सैन्याशी इसिससाठी लढत आहेत.इतर तिघांपैकी (सलीम टंकी, अमन तांडेल आणि फाहद शेख) फाहद शेख याने ‘हँडल @ मॅग्नेटगॅस १७’ सुरू केल्याचा संशय आहे. या ‘हँडल’वर भारतीय प्रसार माध्यमांवर टीका करणारा संदेश (मेसेज) होता. त्यात म्हटले होते : अबू तौहीद अल हिंदी इन द लॅण्ड आॅफ खलीफ. इंडियन मिडिया-ओन्ली फ्यू जॉईन टू आयएस फ्रॉम इंडिया. वुई-डाय इन युवर पेज.चेहरा झाकलेल्या एकाच्या हातात स्वयंचलित रायफल असून त्याने आकाशाकडे बोट केले आहे, अशी सहा छायाचित्रे या टिष्ट्वटर हँडलवर पोस्ट करण्यात आली होती. या छायाचित्रांनी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एनआयए) लक्ष वेधले गेले होते.गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘अल हिंदी’ हे नाव इसिसला मिळालेल्या भारतीयांना देण्यात आले आहे. ‘इन द लँड आॅफ खलिफा’ या संकेताचा अर्थ असा की, ज्यांची भरती झाली होती त्यांनी अत्याधुनिक प्रशिक्षण घेतले असून इसिसचा प्रमुख अबुबकर अल बगदादी हा सध्या ज्या भागात तळ ठोकून आहे त्या भागाजवळ त्यांना ठेवण्यात आले आहे. आत्मघाती बाँबर म्हणून लष्करी पातळीवर ज्यांचे प्रशिक्षण झाले आहे त्यांच्यासाठी ‘इन द लँड आॅफ खलिफा’ असा शब्दप्रयोग केला जातो.