शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचा निधी संपला

By admin | Updated: July 27, 2014 01:29 IST

गोसेखुर्द प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी जाहीर केलेल्या ११९९ कोटींच्या विशेष पॅकेजपैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला ६०० कोटींचा निधी खर्च झाला असून, विभागीय आयुक्तांनी नव्याने ३०० कोटींची

विशेष पॅकेज : ३०० कोटींची मागणीचंद्रशेखर बोबडे - नागपूरगोसेखुर्द प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी जाहीर केलेल्या ११९९ कोटींच्या विशेष पॅकेजपैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला ६०० कोटींचा निधी खर्च झाला असून, विभागीय आयुक्तांनी नव्याने ३०० कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. निधी संपल्याने काही महिन्यांपासून कामे ठप्प झाली आहेत.अडीच दशकाहून अधिक काळ रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जून २०१३ मध्ये ११९९.६० कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सोपविण्यात आली होती. पॅकेजमधून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडून ६८४ कोटींचा पहिला हप्ता आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला होता. प्रकल्पग्रस्तांचे मोबदला वाटप, नोकरीऐवजी रोख रक्कम, घरबांधणी, गोठेबांधणीसाठी अनुदान आणि इतरही बाबींवर हा निधी खर्च झाला असून, नव्याने ३०० कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. हा निधी प्राप्त झाल्यावरच पुढच्या कामांना गती येण्याची शक्यता आहे. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील एकूण ८५ गावे बाधित होणार आहेत. आतापर्यंत १९,०२१ प्रकल्पग्रस्तांची ६१७.६७ कोटींची देयके निकाली काढण्यात आली असून, त्यांना ५१६ कोटींचे वाटप करण्यात आले आहे.