शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या केंद्राला गिफ्ट

By admin | Updated: February 13, 2015 01:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेबु्रवारी रोजी बारामतीच्या दौ-यावर येत असून त्यांची ही भेट अधिक सुफळ व्हावी, यासाठी बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्राला

नारायण जाधव, ठाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेबु्रवारी रोजी बारामतीच्या दौ-यावर येत असून त्यांची ही भेट अधिक सुफळ व्हावी, यासाठी बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्राला ९ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे. ऐन ‘व्हॅलेंटाईन डे’ रोजी होणाऱ्या शरद पवार-मोदी भेटीतून आकारास येऊ घातलेल्या राजकीय मैत्रीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे राज्याचे कृषी खाते एकदम सक्रीय झाले असून कार्यक्रमाची ‘जय्यत’ तयारी सुरू आहे. मोदींचा हा शासकीय दौरा असून त्यातून कोणी राजकीय अर्थ काढू नये, असे कृषीमंत्री एकनाथ खडसे म्हणत असले, तरी शरद पवारांबद्दल आम्ही अस्पृश्यता पाळत नाही, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने मोदींच्या ‘बारामती भेटी’कडे अनेकांचे लक्ष लागून आहे.