शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गणोशोत्सव ‘विशेष’ रेल्वे हाऊसफुल्ल

By admin | Updated: July 22, 2014 01:42 IST

मध्य रेल्वेकडून कोकणात गणोशोत्सवानिमित्त जाणा:या चाकरमान्यांसाठी विशेष गाडय़ा घोषित करण्यात आल्या.

मुंबई : मध्य रेल्वेकडून कोकणात गणोशोत्सवानिमित्त जाणा:या चाकरमान्यांसाठी विशेष गाडय़ा घोषित करण्यात आल्या. या रेल्वे गाडय़ांचे आरक्षण 19 जुलैपासून सुरू होताच अवघ्या पंधरा मिनिटांत त्या हाऊसफुल्ल झाल्या. एसी डबे सोडता अन्य डब्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याचे रेल्वेने सांगितले. 
कोकणात गणोशोत्सवानिमित्त जाणा:या नियमित ट्रेनचे आरक्षण सुरू होताच अवघ्या दोन मिनिटांत फुल्ल झाले होते. मांडवी, कोकणकन्या या ट्रेनचे आरक्षण अवघ्या काही मिनिटांत फुल्ल झाल्याने रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर टीका झाली होती. मात्र कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे त्यावेळी मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. यानंतर मध्य रेल्वेकडून नुकतीच 90 आणि त्यानंतर आणखी सहा अशा विशेष गाडय़ांची घोषणा करण्यात आली. या ट्रेनचे आरक्षण 19 तारखेपासून सुरू करण्यात येत असल्याचे रेल्वेकडून जाहीर करण्यात आले. 
घोषित करण्यात आलेल्या विशेष ट्रेनमध्ये 50 ट्रेन आरक्षित ट्रेन आहेत. मात्र आरक्षित ट्रेनची बुकिंग 19 जुलै रोजी सुरू होताच अवघ्या पंधरा मिनिटांत त्या फुल्ल झाल्या. 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्टर्पयत विशेष ट्रेनचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. 23 आणि 24 ऑगस्ट रोजी मुंबईतून धावणा:या ट्रेनमधील वातानुकूलित श्रेणीचे आरक्षण उपलब्ध आहेत. डबे उपलब्ध झाल्यास आणखी अनारक्षित गाडय़ा तसेच प्रिमियम गाडय़ाही चालवण्याचा विचार केला जाईल, असे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)
 
विशेष ट्रेनआरक्षण वेळ
01033-सीएसटी ते मडगावसकाळी 08.11 
01041-मुंबई ते करमाळीसकाळी 08.10
01039-एलटीटी ते करमाळीदुपारी    12.46 
01043-एलटीटी ते करमाळीसकाळी 08.08