शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

फन किड रेसिंग

By admin | Updated: June 23, 2015 01:56 IST

हाय फ्रेंड्स रोज तुम्ही आई-बाबांच्या मोबाइलवर नाही तर कॉम्प्युटरवर गेम खेळता. पण अनेकदा तेच तेच गेम खेळून कंटाळा येत असेल ना! काही तरी नवे गेम्स मिळावेत असेही

तुषार भामरे -

हाय फ्रेंड्स रोज तुम्ही आई-बाबांच्या मोबाइलवर नाही तर कॉम्प्युटरवर गेम खेळता. पण अनेकदा तेच तेच गेम खेळून कंटाळा येत असेल ना! काही तरी नवे गेम्स मिळावेत असेही वाटत असेल! तुमची हीच गरज ओळखून इंट्रेस्टिंग गेम्सची माहिती देणार आहोत. सो लेट्स प्ले...कार आणि बाइक रेसिंगचे गेम खरं तर खेळायला जड जातात. पण हा गेम मात्र तुम्ही अगदी एका बोटाने खेळू शकता आणि तुमची कार रेसिंग लाइनच्या पार करू शकता. 'फन किड रेसिंग’ हा तुमच्यासाठी बेस्ट आणि सोपा असा रेसिंग गेम आहे. कारच्या प्लिप्स, जंप्स आणि रोल करण्याने हा गेम खेळताना धमाल येते. इतर रेसिंग गेम्सप्रमाणे यात हार्ड लेव्हल्स नाहीत आणि हार्ड कंट्रोल्सही नाहीत.यात तुम्ही तुमच्या आवडीची फास्ट स्पोटर््स कार, जीप किंवा अगदी मोटारसायकलही निवडू शकता. रँप्सवर चढून किंवा हिल्सवरून घसरून तुम्ही तुमच्या स्पोर्टी कारला स्पीड देऊ शकता. यात प्रत्येक लेव्हलवर एक सरप्राइझ तुमची वाट पाहत असेल. खूप सारे कॉइन्स आणि जिंकण्याची भरपूर संधी तुम्हाला इथे मिळेल. यातले ट्रॅक्स सोप्या पद्धतीने डिझाइन केले असल्यामुळे तुम्ही या ट्रॅक्सवर स्टंट्ससुद्धा करू शकता. कार स्पिन करणं, बॅकफ्लिप करणं किंवा हे दोघं एकसाथसुद्धा तुम्ही करू शकता. शिवाय यातली म्युझिक तुम्हाला हा गेम राइड करताना मजेशीर साथ देईल. अ‍ॅण्ड्रॉइड फोनधल्या प्लेस्टोअरमधून तुम्हाला हा गेम फ्री डाऊनलोड करता येईल.