शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांसमोरच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: August 17, 2014 01:26 IST

प्रकाश अजरुन काळे ऊर्फ पक्या दारूवाला (26) याने न्यायाधीश, वकील आणि पोलिसांसमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : कोर्टाचे नियमित कामकाज सुरू असताना आरोपींना जामिनावर मुक्त केल्यास ते आपल्याला जिवे मारून टाकतील, असे म्हणत प्रकाश अजरुन काळे ऊर्फ पक्या दारूवाला (26) याने न्यायाधीश, वकील आणि पोलिसांसमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात घडली.
प्रकाश काळे याच्या तक्रारीवरून 25 जुलै रोजी आरोपी विनोद मारुती भालेराव, विजय मारोती भालेराव, मंगेश मारोती भालेराव आणि एका अल्पवयीन मुलाविरोधात  मारहाण करून 11 हजार 5क्क् रुपये आणि एक मोबाईल हॅण्डसेट हिसकावून नेल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात भालेरावबंधुना 16 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडी सुनावली. या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी डी.के. अनभुले यांच्यासमोर हजर केले. सुनावणी सुरू असताना आरोपींना जामीन देऊ नका, अन्यथा ते मला जिवे मारून टाकतील, असे म्हणत प्रकाश काळे याने रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून घेतले.