शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरमध्ये चार मुलींचा बुडून मृत्यू

By admin | Updated: February 22, 2015 01:34 IST

बार्शी-कुर्डूवाडी रोडवरील अलिपूर ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

बार्शी (सोलापूर) : बार्शी-कुर्डूवाडी रोडवरील अलिपूर ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.स्नेहल नाना कसबे (१४), अश्विनी हरिश्चंद्र खंडागळे (१४), दीपाली तानाजी वाघमारे (१४), आणि मोहिनी चंद्रकांत सुपेकर (१३) या शाळा सुटल्यानंतर अलिपूर ओढ्यात पोहण्यासाठी गेल्या होत्या. सध्या ज्वारी काढणीचे दिवस असल्याने या सर्व मुलींचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात ज्वारी काढणे व मोडणे या कामासाठी गेले होते; ही संधी त्यांनी साधली. या पाण्याची खोली साधारण १० ते १५ फूट होती. म्हशी चारण्यासाठी तेथे आलेल्या कुमार सोपान वाघमारे याला एका मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्याने आरडाओरड करून लोक गोळा केले. या चौघींपैकी स्नेहल, दीपाली व मोहिनी या अ‍ॅड. दिलीप सोपल विद्यालय चव्हाण प्लॉट, बार्शी येथे आठवीत तर अश्विनी खंडागळे ही संत ज्ञानेश्वर विद्यालय ज्ञानेश्वर मठ येथे सातवीत शिकत होती.