शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘राजकारणात लवचिकता समजण्यासारखी, पण उद्धव ठाकरे अशा किती कोलांटउड्या मारणार?’, विधान परिषद आमदारकीवरून भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:48 IST

Uddhav Thackeray News: पुढच्या काही महिन्यांमध्ये राज्यातील राज्यसभा आणि विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुका होणार असून, या निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीसोबत विरोधी पक्षातील महाविकास आघाडीकडूनही मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.

पुढच्या काही महिन्यांमध्ये राज्यातील राज्यसभा आणि विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुका होणार असून, या निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीसोबत महाविकास आघाडीकडूनही मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मात्र २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या बंपर जागांमुळे महायुतीचं पारडं येत्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतही जड राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीला राज्यसभेच्या निवडणुकीत एक आणि विधान परिषदेमध्ये एक-दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. यापैकी विधान परिषदेच्या एका जागेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून आता भाजपानेउद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

यासंदर्भात समाज माध्यमांवर केलेल्या पोस्ट भाजपाचे प्रवक्ते म्हणाले की,  अवघ्या महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मनसेसाठी महापालिका निवडणुकीत मविआ आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. आता स्वत:च्या विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांनाच पुन्हा काँग्रेसची मनधरणी करावी लागणार आहे. राजकारणात लवचिकता समजण्यासारखी आहे, पण उद्धव ठाकरे अशा किती कोलांटउड्या मारणार? असा सवालही ऊपाध्ये यांनी विचारल.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना केली होती; पण नंतर त्यांनी राजीनामा दिला नाही. यावेळी ते स्वतः विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असतील का आणि मविआ एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल का, हे महत्त्वाचे असेल.

२० विधानसभा सदस्य असलेल्या उद्धवसेनेने राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस वा शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर ठाकरे विधान परिषदेवर जाणार असा त्याचा अर्थ असू शकेल. मविआतील पक्षांना राज्यसभा व विधान परिषदेसाठी तडजोड करावी लागणार आहे. त्याचवेळी इच्छुकांची गर्दी असल्याने कोणाला संधी द्यायची हे आव्हान भाजपसमोर असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Criticizes Uddhav Thackeray's Political Flexibility Regarding Legislative Council Seat

Web Summary : BJP questions Uddhav Thackeray's political shifts as his name surfaces for a Legislative Council seat. With upcoming elections, alliances are crucial. Thackeray may need Congress support again, despite past disagreements, raising doubts about his consistency.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024BJPभाजपा